scorecardresearch

पाकिस्तान

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
Heeramandi web series by Sanjay Leela Bhansali has received love from Pakistan
“मला पाकिस्तानकडून खूप प्रेम…”, सीमेपलीकडे होतंय संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’चं कौतुक, म्हणाले…

भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानातून या वेब सीरिजचं कौतुक होतंय.

himanta biswa sarma
“आम्ही तिथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकत नाही”, भाजपाचे मुख्यमंत्री असं का म्हणाले?

पाकिस्तानमधील माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधींना टोमणा मारला…

Danesh Kumar Palyani
Video : “हिंदू मुली लुटीचा माल नाही”, पाकिस्तानच्या संसदेत हिंदू खासदाराने सुनावले खडे बोल

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका सहा वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले. हिंदू मुलींच्या धर्मांतराचा मुद्दा उपस्थित करून खासदार दानेश कुमार…

osama bin laden death operation
पाकिस्तानात घुसून अमेरिकी नौदलाने ओसामा बिन लादेनला कसं केलं ठार; ऑपरेशन ‘नेपच्यून स्पीयर’ काय होते?

२ मे २०११ रोजी अमेरिकेतील नेव्ही सीलच्या एका पथकाने जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी, अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनला गोळ्या घालून…

pakistan mp rehman speech
Video: पाकिस्तानच्या खासदारानं भर संसदेत भारताचं नाव घेऊन सरकारला सुनावलं; म्हणाले, “ते महासत्तेची स्वप्न बघतायत आणि आपण..!”

मौलाना रेहमान म्हणाले, “आपल्याला मुस्लीम धर्माच्या नावावर हा देश मिळाला. पण आपण आज धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनलो आहोत. १९७३ सालापासून…!”

Modern submarines from China to Pakistan What a challenge for India
पाकिस्तानला चीनकडून आधुनिक पाणबुडी.. भारतासाठी कोणते आव्हान?

जमिनीप्रमाणे सागरी क्षेत्रात चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात रणनीती आखत आहेत. चीनची ४७ टक्के शस्त्रसामग्री एकट्या पाकिस्तानला दिली जाते.

mohsin nakki
लाहोर, कराची, रावळपिंडीला पसंती; चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) ठाम आहे. या स्पर्धेच्या सामन्यांसाठी ‘पीसीबी’ने लाहोर, कराची आणि…

Jason Gillespie Gary Kirsten
कर्स्टन, गिलेस्पी पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) रविवारी आपल्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघासाठी दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कस्र्टन यांची, तर कसोटी संघासाठी…

arrest
पाकिस्तानी जहाजावरील अमली पदार्थ जप्त; गुजरात किनारपट्टीवर कारवाई, १४ खलाशी अटकेत

गुजरातच्या किनारपट्टीवर आलेल्या पाकिस्तानी जहाजातील ६०० कोटी रुपये किमतीचे ८६ किलो अमली पदार्थ तटरक्षक दलाने रविवारी जप्त केले.

A 19-year-old girl, Ayesha Rashid
…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!

आयेशाला २०१९ पासून हृदयाचा त्रास सुरु झाला , तिच्यावर भारतात शस्त्रक्रिया करण्यात आली.

indian died in pakistan custody, vinod laxman kol sailor death pakistan
डहाणूच्या खलाशाचा पाकिस्तानच्या कैदेत मृत्यू, २९ एप्रिल रोजी मृतदेह भारतात येणार; मरणानंतर देखील यातना सुरूच

डहाणू तालुक्यातील विनोद लक्ष्मण कोल (४५) याचा १७ मार्च रोजी तुरुंगवास भोगताना पाकिस्तानात मृत्यू झाला.

pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने जुलै २०२३ मध्ये पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज प्रदान केले. या घटनेने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना…

संबंधित बातम्या