भंडारा

भंडारा हा विदर्भातील एक जिल्हा असून नागपूरच्या पश्चिमेस वसले आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आहेत. भंडारा जिल्हा तांदळासाठी प्रसिद्ध आहे. येथील तुमसर येथे तांदळाची मोठी बाजारपेठ आहे. याचबरोबर हा जिल्हा तळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ३ हजार ६४८ लहान मोठी तळी आहेत. गवळी राजवटीतील खांब तलावही भंडारा जिल्ह्यात आहे. येथे वैनगंगा नदीवर वसलेला इंदिरासागर हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खनिजे असून येथे मॅंगनीज आणि क्रोमाईटच्या खाणी आहेत. तसेच मँगनीज शुद्धीकरण कारखानाही येथे आहे. तेंदूपानापासून बिड्या बनवण्याचा उद्योगही भंडारा जिल्ह्यात आहे. Read More
Bhandara school news update in marathi
नवीन संच मान्यतेमुळे भंडारा जिल्ह्यातील ३९ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर; अनेक शिक्षक होणार अतिरिक्त

२०२४ – २५ च्या सदोष संच मान्यतेमुळे शाळांना अध्ययन-अध्यापन करताना शिक्षकच मिळणार नाहीत अशी अवस्था निर्माण झाली आहे.

Youth commits suicide due to unemployment bhandara news
बेरोजगारीला कंटाळून तरूणाची नदीत उडी, सुदैवाने…

बेरोजगारीला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेतली. याचवेळी क्षणाचाही विचार न करता एका ३७ वर्षीय इसमाने…

Elections for 100 seats in four municipal in Bhandara news
राजकीय वातावरण तापले; चार नगरपालिकांत १०० जागांसाठी निवडणुका

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोकळा झाल्यामुळे  भंडारा जिल्ह्यातील चारही नगर पालिकेमध्ये राजकीय…

bhandara hsc result again girl students get top ranks
भंडारा जिल्ह्यात पुन्हा मुलींची बाजी

भंडारा जिल्ह्यातील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाने आपले वर्चस्व सिद्ध करत विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक आणि तांत्रिक अशा पाचही विद्या शाखांमधून…

Class 12th HSC results announced Bhandara district wise information
बारावीचा निकाल जाहीर, मात्र जिल्हानिहाय माहिती अभावी शाळांमध्ये गोंधळ ; “एनआयसी” च्या वेबसाईटवर डाटाच नाही….

जिल्हा निहाय एकूण परीक्षार्थींची संख्या, उत्तीर्णांची टक्केवारी, टॉपर विद्यार्थ्यांची यादी, विषयवार आणि लिंगनिहाय निकाल, ती माहिती अद्याप उपलब्ध न झाल्याने…

Bhandara Police have launched a new WhatsApp-based service today to improve women's safety
महिलांनो, संकटात आहात? लगेच या क्रमांकावर “मदत” लिहून पाठवा; भंडारा पोलिसांचा नवीन चॅटबॉट…

या सेवेद्वारे महिला आणि मुली त्यांच्या मातृभाषेत (मराठी) थेट पोलिसांशी संपर्क साधून आणीबाणीत मदत मागू शकतात.

bhandara bandh on april 29 to protest Pahalgam attack protest march planned
पहलगाम हल्ल्याच्या निषेध : आज भंडारा बंदचे आवाहन …

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी २९ एप्रिल रोजी भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले. शहरात निषेध मोर्चा काढण्यात…

A court on Monday granted anticipatory bail to five officers and employees in the Bhandara education department scam
पाऊले चालती न्यायालयाची वाट! दोषी नाही मात्र खटाटोप अटकपूर्वसाठी….

गंमत अशी की आरोपींच्या यादीत नाव नसलेले सुद्धा आता अटकपूर्व जमिनीसाठी न्यायालयात धाव घेत असल्याच्या चर्चा आहे.

in bhandara ST bus passengers narrowly escape death Bus driver loses control and crashes into car
बस चालकाला भोवळ आली आणि अनियंत्रित बस कारला धडकली; ५२ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला

ही घटना जवाहर नगर ठाणे पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलाजवळ दोन दिवसांपूर्वी रात्री ७.३० वाजता दरम्यान घडली. बसचा वेग कमी असल्याने…

bhandara accident latest news
Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण दुर्घटना… भरधाव कारने दुचाकीला उडवले, आईवडिलांसह चिमुकलीचा मृत्यू

अपघातानंतर कारचालक घटनास्थळी वरून पसार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी विजय सोमा कंगाली यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर…

GIS mapping, State government , technical difficulties,
‘जीआयएस मॅपिंग’साठी राज्य शासनाचे आदेश; मात्र तांत्रिक अडचणींमुळे…

राज्य शासनाच्या आदेशानुसार आज दिनांक १९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व यू-डायस क्रमांक असलेल्या शाळांचे जीआयएस मॅपिंग करण्याचे आदेश देण्यात आले…

teachers , salary , Bhandara, education officer,
भंडारा : एका स्वाक्षरीसाठी अडले तीन हजार शिक्षकांचे वेतन, शिक्षणाधिकारी नॉट रिचेबल

जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन मंजूर वेतन पथक अधीक्षक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे मार्फत अदा केले जाते.

संबंधित बातम्या