-
सिद्धार्थ मल्होत्रासह विवाहबंधनात अडकल्यापासून कियारा अडवाणी प्रचंड चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिच्या लूकची सर्वत्र हवा होती.
-
‘स्लाईस’ कंपनीने कियाराची ब्रॅण्ड अँबॅसिडर म्हणून निवड केली आहे.
-
स्लाईसने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कियाराने हजेरी लावली होती.
-
तिने पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर को-ऑर्ड सेट प्रधान केला होता.
-
त्यावर साजेसा असा सिम्पल येट एलिगन्ट मेकअप कियाराने केला होता.
-
कियाराने गळ्यात ‘SLICE’ असं लिहिलेला स्टेटमेंट नेकलेस घातला होता.
-
२०२२ मध्ये आलेल्या ‘गोविंदा मेरा नाम’ चित्रपटात कियारा, विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसह दिसली होती.
-
२०१४ मध्ये आलेल्या ‘फग्लि’ चित्रपटातून कियाराने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होती.
-
‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
-
२०२३ मध्ये कियारा बऱ्याच चित्रपटात दिसून येऊ शकते.
-
२०२२ मध्ये कियाराचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.
-
(Photos: Kiara Advani/Instagram)

“माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?