congress spokesperson gopal tiwari demand action rahul gandhi remarks
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड – बोंडें’वर गुन्हे दाखल करा; काँग्रेस ची मागणी

आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी संदर्भात वादग्रस्त विधाने केली

balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त

गायकवाड, बोंडेंना तर जनता शिक्षा देईलच; पण त्यांच्य कर्माची फळं त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत” , असा इशाराही…

bjp mp anil bonde made controversial statement on rahul gandhi over his reservation remark
राहुल गांधींच्‍या जिभेला चटकेच दिले पाहिजे….. आमदार  गायकवाडांनंतर आता  भाजपच्या ‘या’ नेत्याने थेट…..

डॉ. बोंडे म्‍हणाले, राहुल गांधी यांची जीभ छाटण्‍याची भाषा करणे योग्‍य नाही, पण आरक्षणाबद्दल राहुल गांधी जे काही बोलले ते…

verbal spat Yashomati Thakur
अमरावतीत यशोमती ठाकूर आणि डॉ. अनिल बोंडे आमने-सामने

भाजपचे राज्‍यसभा सदस्‍य डॉ. अनिल बोंडे आणि काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यात आजवर राजकीय कटुता फारशी दिसली नाही, पण भाजपच्‍या…

anil bonde yashomati thakur
“आज जागतिक मानसिक आरोग्‍य दिन, डॉ. अनिल बोंडेंनी उपचार करून घ्‍यावा!” आमदार यशोमती ठाकूर यांची टीका; म्हणाल्या…

भाजपच्‍या ओबीसी यात्रेदरम्‍यान खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कॉंग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍यावर तिखट शब्‍दात टीका केल्‍यानंतर दोघांमध्‍ये वाक् युद्ध…

bacchu kadu bjp
“बावनकुळेंचे १० खासदार आले, तरी पराभव करू शकत नाहीत”, कडूंच्या आव्हानावर भाजपा नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बच्चू कडू भाजपाला लक्ष्य करत आहेत.

Dahi handi, navneet rana, ravi rana, amarawati, politicsfor party leaders
अमरावतीत दहीहंडीचा खेळ की राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा ?

रवी राणा यांची आक्रमक भाषणशैली अमरावती जिल्‍ह्यासाठी नवीन नाही. त्‍यांचे आजवर जिल्‍ह्यातील प्रत्‍येक पक्षाच्‍या नेत्‍यांशी खटके उडाले आहेत.

yashomati thackur on sambhaji bhide
“भाजपा आणि भिडेंचं साटंलोटं आहे, हे आता सिद्ध झालं”, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

यशोमती ठाकूर यांनी भाजपा आणि संभाजी भिडे यांच्या कनेक्शनबाबत मोठं विधान केलं आहे.

sambhaji bhide-anil bonde
भिडे गुरूजींचा अपमान सहन करणार नाही- खासदार अनिल बोंडे

भिडे गुरुजींचा मात्र त्या अपमान करतात, हे आम्हाला अजिबात सहन होणार नाही, असे भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आणि खासदार डॉ. अनिल बोंडे…

Bachu Kadu dispute
भाजप आणि शिंदे यांच्यातील जाहिरात वादात बच्चू कडूही

डॉ. बोंडे यांनी फडणवीस यांच्‍या बाजूने बोलताना थेट शिंदे यांना डिवचल्‍याने बच्‍चू कडूंना राग येणे स्‍वाभाविक आहे. पण, सत्तारूढ आघाडीत…

संबंधित बातम्या