scorecardresearch

gold etf investment rs 657 crores in january
‘गोल्ड ईटीएफ’ची चमक वाढली; जानेवारीमध्ये ६५७ कोटींची नक्त गुंतवणूक

गोल्ड ईटीएफमधील फोलिओ संख्या डिसेंबर २०२२ मध्ये ४९.११ लाखांवरून डिसेंबर २०२३ मध्ये ४९.७२ लाखांवर पोहोचला.

tjsb bank get prestigious award
टीजेएसबी’ला इंडियन बॅंक्स असोसिएशनचे प्रतिष्ठेचे तीन पुरस्कार, ‘बेस्ट टेक टॅलेंट आणि संरचने’चा  प्रथम पुरस्कार

महाराष्ट्रसह गोवा, गुजराथ, कर्नाटक, मध्यप्रदेश या पाच राज्यातून एकशे अडोतीस शाखांतून टीजेएसबी सहकारी बँक कार्यरत आहे.

retail inflation rate eases to three month low of 5 1 percent in january
किरकोळ महागाईचा अल्प-दिलासा; जानेवारीत तीन महिन्यांच्या नीचांकी ५.१ टक्क्यांवर

गस्ट २०२३ मध्ये किरकोळ महागाई दराने ६.८३ टक्क्यांचा उच्चांक नोंदवून, चिंताजनक पातळी गाठली होती.

closing bell sensex down 523 points nifty ends below 21650
चढ्या मूल्यांकनावर निर्देशांकांचा टिकाव आव्हानात्मक; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी घसरण 

सोमवारी बाजारात केवळ औषधनिर्माण आणि आयटी समभागांमध्ये खरेदीचा अपवादात्मक कल दिसून आला

Government slashes import duty on mobile phone
मोबाइलच्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात; केंद्र सरकारचा निर्णय; ॲपल, शाओमीला फायदा होणार

या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्कही आता शून्यावर आणण्यात आल्याचेही परित्रकात म्हटले आहे.

April-December Fiscal Deficit announced by nirmala sitharaman
वित्तीय तूट डिसेंबरअखेर वार्षिक अंदाजाच्या ५५ टक्क्यांवर; नऊ महिन्यांत ९.८२ लाख कोटींच्या पातळीवर

निर्मला सीतारामन गुरुवारी आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील त्या आधी एप्रिल-डिसेंबरसाठी वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर केली आहे.

gst collections surge to rs 1 72 lakh crore in january
जीएसटीतून तिजोरीत १.७२ लाख कोटींची भर; आतापर्यंतचे दुसरे-सर्वोच्च मासिक संकलन

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीत, एकत्रित जीएसटी संकलनात वार्षिक ११.६ टक्के वाढ झाली.

zee sony merger nclt issues notice to sony to file reply in three weeks
‘सोनी’ला विलीनीकरण प्रकरणी ‘एनसीएलटी’ची नोटीस; उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत

झी-सोनी या दोन वर्षांपासून प्रलंबित विलीनीकरणाने नियामकांकडून मंजुरीचे सर्व सोपस्कार पूर्ण केले होते.

संबंधित बातम्या