Page 103 of अरविंद केजरीवाल News

आम आदमी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी रामलीला मैदानावर शपथ घेतल्यानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे.

‘आम आदमी’चा आज शपथविधी

काँग्रेस आणि भाजप या बडय़ा पक्षांना बाजूला सारून दिल्ली सर करणाऱ्या ‘आम आदमी पक्षा’चे नेते अरविंद केजरीवाल शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची…

केजरीवाल आणि ‘आप’चे आमदार शपथविधीसाठी ‘मेट्रो’ने जाणार

अरविंद केजरीवाल शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणा-या समारंभासाठी ‘मेट्रो ट्रेन’ने जाणार आहेत.

केजरीवालांचा शपथविधी ‘रामलीला’वर

आम आदमी पक्षाच्या सत्तास्थापनेसाठी शनिवारचा (दि. २८) मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. आपच्या सत्तास्थापनेच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सहमती…

‘आप’आपसातील मतभेद कायम ; केजरीवाल यांचा शपथविधी शनिवारी

काँग्रेसच्या बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यानिशी दिल्लीत सत्ता स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शनिवारी शपथविधी…

‘आम आदमी’ आणि माझ्यात मतभेद नाहीत; बिन्नी यांचे स्पष्टीकरण

दिल्लीत सत्तास्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर आम आदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची बैठक घेऊन ‘आप’ल्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांची नावे निश्चित केली.

‘आप’ला मतभेदांचा ताप!

सरकार स्थापनेसाठी राजी झालेल्या आम आदमी पक्षाच्या मंत्रिमंडळ सदस्यांची पहिली यादी मंगळवारी जारी झाली मात्र त्यात आरोग्यमंत्री एके वालिया यांना…

रामलीलावर ‘आम आदमी’चे राज्य

वर्षभरापूर्वी दिल्लीकरांसाठी ‘सीएम’ (कॉमन मॅन) असलेले अरविंद केजरीवाल लवकरच दिल्लीचे ‘सीएम’ (चीफ मिनिस्टर) होतील.