scorecardresearch

aurangabad, floating solar panel project,
Floating Solar Panel Project : भागवत कराड यांच्या आरोपानंतर जयंत पाटलांचे खुले आव्हान, म्हणाले “एकतरी कागद…”

मराठडवाड्यातील जायकवाडी येथे फ्लोटिंग सोलार प्रकल्प उभा राहावा म्हणून मी प्रयत्न केले. मात्र तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या…

Agriculture Minister Abdul Sattar give invitation to Congress former MLA Subhash Zambad to join Shinde group
शिंदे गटात सहभागी होण्याबाबत कृषीमंत्री सत्तार यांची माजी आमदार सुभाष झांबड यांना गळ

दीपावलीमध्ये फराळाच्या निमित्ताने सत्तार यांनी झांबड यांची भेट घेतली. याशिवाय भाजपचे मंत्रीही झांबड यांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

बेशिस्त वाहतूक वर्दळीवरील चर्चेच्या केंद्रस्थानी उड्डाणपूल-मेट्रोचा पर्याय

सार्वजनिक आणि खासगी वाहतूक हे दोन्ही प्रकार परस्परांना पूरक असायला व्हावेत अशी रचना करण्यासाठी निधीची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज होती.

Nilesh Raut : a political activist who cares for people
निलेश राऊत : माणसांना जपणारा कार्यकर्ता

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…

पुणे-औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या कामाला जूनमध्ये सुरुवात ; जयपूरच्या कंपनीकडून आराखडा तयार करण्याचे काम

महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यभर द्रुतगती मार्गाचे जाळे विणले जात आहे

farmers in marathwada have suffered huge losses due to heavy rains loss crops aurangabad
शिवारात चिखल, हतबलतेची परिसीमा; मराठवाड्यातील ५५ टक्के पीक पाण्यात

मराठवाड्यात ४५० महसूल मंडळे. त्यातील ३१३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेल्या ३१३ मंडळांपैकी १८६ महसूल मंडळांत सरासरी तीन वेळा…

wba leader prakash ambedkar efforts alliance with uddhav thackeray and congress aurangabad mumbai nashik carporation
वंचितचा उद्धव ठाकरेंसह काँग्रेसपुढे मैत्रीचा हात; नव्या समीकरणासाठी गोळाबेरीज सुरू

भाजपसोबत बहुसंख्येने गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या “बाळासाहेबांची शिवसेने”ऐवजी अॅड. आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंपुढची परिस्थिती ओळखून त्यांच्या शिवसेनेसमोर आघाडीचा पर्याय ठेवला आहे.

The cleanliness wares kept in godown were gutted in fire at aurangabad
औरंगाबाद: गोदामात ठेवलेले स्वच्छतेचे सामान आगीत जळून खाक

चार ते पाच घरांमधील साहित्य निकामी झाले असून भिंतीनाही तडे गेल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

Sillod Constituency distributed anandacha shidha Uddhav Thackeray criticism by Agriculture Minister Abdul Sattar aurangabad
तुम्हारे खत में हमारा सलाम !; कृषिमंत्री सत्तार यांची मोफत दिवाळी शिधावाटपातून राजकीय पेरणी

ग्रामीण भागात कृषी संकट अधिक तीव्र होत असताना दिवाळीत ‘आनंद शिधा’च्या माध्यमातून राजकीय पेरणी केली जात आहे.

chandrakant khaire and abdul sattar
सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले “त्यांची सगळी लफडी…”

आमदार फोडण्यासाठी तुम्ही खोके दिले. शेतकऱ्यांना एक पेटी तरी द्या, असे खैरे म्हणाले आहेत.

Aurangabad Teachers Constituency bjp import candidate congress kiran patil bawankule rss
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात आयात उमेदवारावरच भाजपची भिस्त

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून ही निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे कोण हे किरण पाटील याची माहिती आता भाजप आणि ‘संघ…

shivsena uddhav thackeray aurangabad kishanchand tanwani election preparation ambadas danve chandrkant khaire
जिल्हाप्रमुखपदी किशनचंद तनवाणींच्या नियुक्तीनंतर औरंगाबाद शिवसेनेत निवडणूक तयारीची लगबग

किशनचंद तनवाणी यांनीही महापालिका निवडणुकीसाठी अधिक जोमाने काम करू, असे ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या