scorecardresearch

bbc raid
‘बीबीसी’वरील कारवाईने जगात भारताच्या प्रतिमेला तडा, विरोधकांची केंद्र सरकारवर टीका

विरोधकांनी या कारवाईचा निषेध केला आहे, तर भाजपने ‘बीबीसी’ भारताविरुद्ध जहरी वार्ताकन करत असल्याचा आरोप केला आहे.

Owasi on BBC
“गुजरातमध्ये जे घडले ते…” प्राप्तिकर विभागाकडून BBC कार्यालयांच्या ‘पाहणी’वर ओवैसींची प्रतिक्रिया

बीबीसीच्या कार्यालयावरील या कारवाईमुळे राजकारण तापले आहे.

Congress party protest Pune
बीबीसी कार्यालयावरील छाप्याचे पुण्यात पडसाद; केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन

केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन…

bjp comment on it raids on bbc office
BBC Income Tax Raid : बीबीसी कार्यालयावरील कारवाईनंतर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “इंदिरा गांधींनी…”

IT Raid at BBC’s Delhi Office : बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत. या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात सर्वेक्षण…

Uddhav Thakrey and BBC Raid
IT Raid On BBC Office : “एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे…” उद्धव ठाकरेंचं पत्रकारपरिषदेत विधान!

BBCच्या दिल्लीतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आज दाखल झाल्याने चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.

it raid on bbc delhi office congress criticized
BBC Income Tax Raid : BBC च्या कार्यालयावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप!

IT Raid at BBC’s Delhi Office : बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.

DELHI BBC OFFICE IT RAID
BBC Income Tax Raid : BBC च्या दिल्लीतील कार्यालयावर धडकले प्राप्तिकर विभागाचे अधिकारी, नेमकं कारण काय?

IT Raid at BBC’s Delhi Office : बीबीसीच्या दिल्लीमधील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत.

Jihadi bride shamima begum bbc documentory
गुजरात दंगलीनंतर BBC ची “जिहादी ब्राईड”वर आधारीत डॉक्युमेंट्री वादात; ब्रिटनमध्ये विरोध होण्याचे ‘हे’ कारण

शमीमा बेगम १५ व्या वर्षी घर सोडून सीरीयात गेली होती. तिथे ती दहशतवादी संघटनेत सामील झाली.

supreme court decision on bbc documentary
सेन्सॉरशिप घालू शकत नाही सांगत, सुप्रीम कोर्टाकडून ‘बीबीसी’ विरोधातली हिंदू सेनेची याचिका निकालात

बीबीसीने प्रदर्शित केलेल्या गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील माहितीपटाचा मुद्दा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे.

supreme court issues notice to centre on pleas against blocking bbc documentary on pm modi
बीबीसी वृत्तपट बंदीची मूळ कागदपत्रे सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

या माहितीपटावरील बंदी दुर्भावनापूर्ण, मनमानीपणाची व घटनाबाह्य असल्याचा आरोप एका याचिकाकर्त्यांने केला आहे.

pm modi
“बीबीसी स्वतंत्रपणे काम करते”, PM मोदी व गुजरात दंगलीवरील माहितीपटावर ब्रिटनची भूमिका

बीबीसीने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर अधारित एक माहितीपट प्रदर्शित केला आहे.

संबंधित बातम्या