scorecardresearch

कॅमेरून ग्रीन

कॅमेरून ग्रीन (Cameron Green) हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. तो फलंदाजीसह गोलंदाजी देखील करतो. डिसेंबर २०२० मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने ५ एप्रिल २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टी-२० सामने खेळायला सुरुवात केली. इंडियन प्रीमिअयर लीगच्या सोळाव्या हंगामाआधी झालेल्या ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली. पुढे १७.५ कोटी रुपये बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला संघामध्ये सहभागी करवून घेतले.

आयपीएल २०२३ (IPL 2023) ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचा दुसरा क्रंमाक लागतो. या लिलावामधला कॅमेरून ग्रीन हा सर्वात जास्त बोली लागलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे.

Read More
IPL 2024 Auction updates in marathi
IPL 2024 : आरसीबीच्या निर्णयावर ब्रॅड हॉगने उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, ‘या’ खेळाडूला खरेदी करून केली मोठी चूक

Brad Hogg on RCB : आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी ब्रॅड हॉगने आरसीबीच्या एका निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांचा…

Cameron Green takes amazing catch of Duckett
ENG vs AUS: Out की Not Out? ॲशेस मालिकेतील कॅमेरून ग्रीनच्या झेलवरुन सोशल मीडियावर निर्माण झाला वाद, पाहा VIDEO

Cameron Green takes amazing catch: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. डब्ल्यूटीसी फायनलनंतर, त्याने अॅशेसमध्येही आपली…

Cameron Green: The catch I caught Cameron Green broke the silence told the real truth of Shubman Gill's controversial catch
WTC Final IND vs AUS: शुबमन गिलच्या वादग्रस्त झेलवर कॅमेरून ग्रीनने सोडले मौन, म्हणाला, “मला असे वाटले की तो कॅच…”

WTC 2023 Final on Cameron Green: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीनच्या झेलची सध्या जगभरात चर्चा होत आहे. शुबमन गिल आऊट…

Controversial catch of Green and after the wicket of Shubman Gill fans angry the stadium echoed with the noise of cheat- cheat- cheat
WTC Final IND vs AUS: ग्रीनचा वादग्रस्त झेल अन् शुबमन गिलच्या विकेटनंतर स्टेडियममध्ये ‘चीटर, चीट, चीट’ नारे; चाहते म्हणाले, “ही बेईमानी…”

India vs Australia, WTC 2023 Final: शुबमन गिलच्या वादग्रस्त झेल कॅमेरून ग्रीनने टिपला. ग्रीनच्या वादग्रस्त झेलबद्दल बरीच चर्चा होत आहे.…

Cameron Green Interview to ICC
WTC Final 2023: कॅमेरून ग्रीनने अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माचे केले कौतुक; म्हणाला, “आयपीएलमध्ये खूप काही…”

India Vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने रोहित शर्माचे कौतुक केले आहे. ग्रीनने म्हटले आहे की,…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×