scorecardresearch

local train on central railway line running late due to fog
धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल उशिरा, वासिंद, टिटवाळा, कर्जत, बदलापूरमध्ये धुक्याची चादर

रात्री बारा वाजल्यानंतर सकाळी नऊ ते १० वाजेपर्यंत हल्ली वातावरणात धुक्याची दाट चादर तयार होते.

indian railways collect fine rs 16 lakh from 4438 ticketless passengers at kalyan
कल्याण स्थानकात चार हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; चार हजार प्रवाशांकडून १६ लाख दंड वसूल

वरिष्ठ तिकीट तपासणीस अधिकारी अरुण कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डग्लस मिनेझिस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

mega block on central and western railway on sunday many local train cancel
मुंबई: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, अनेक लोकल गाड्या रद्द; ‘असा’ करा प्रवास

मध्य रेल्वेवरील अनेक लोकल आणि पश्चिम रेल्वेवरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

irctc news indian railways train ticket booking tips How to get Confirmed Train Ticket tatkal ticket 2023 paytm
मध्य रेल्वेचा दिलासा ! दसरा, दिवाळीनिमित्त विशेष गाड्या धावणार

दिवाळी, दसरा, छट पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार आहेत.

central railways Freight Revenue In Record Time
एका महिन्यात मालवाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत ६१० कोटी रुपयांची भर

मध्य रेल्वेने एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी ४१.६६ मेट्रिक टन मालवाहतूक केली.

733 children were rehomed with help of Railway Security Force
रेल्वे सुरक्षा दलामुळे ७३३ मुलांना पुन्हा घर मिळाले

घरगुती वाद अथवा शहराचे आकर्षण यामुळे अनेक मुले घर सोडून पळून जातात. ही मुले ही प्रामुख्याने रेल्वेगाड्यांत वा स्थानकांवर आश्रय…

travel hawkers Kalyan to Dadar first class women's coach
कल्याण ते दादर प्रथम श्रेणी महिला डब्यातून फेरीवाल्यांचा प्रवास

एवढी यंत्रणा तैनात असुनही मग फेरीवाले डब्यात शिरतात कसे, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेच्या अरगडे यांनी उपस्थित केला आहे.

good news for mumbai local train ladies passengers Mumbais Central Railway To Introduce Woloo Womens Powder Rooms mahila powder room At Seven railway stations
महिलांनो लोकलच्या गर्दीत मेकअप खराब झाला तर आता ‘नो टेन्शन’! रेल्वे स्टेशनवर सुरू होतायत ‘महिला पावडर रूम’

mumbai local train ladies passengers : मध्य रेल्वेच्या या सुविधेमुळे रोज गर्दीत धक्के खात जाणाऱ्या महिलांना फायदा होणार आहे.

diva railway station, train stopped by passengers in diva railway station, central railway traffic jam
Video: दिव्यात कोकणातील प्रवाशांचा रेलरोको, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

काही प्रवासी रुळांवरून चालत निघाले होते. सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी रेलरोको करणाऱ्यांना बाजूला केले. त्यांनतर येथील वाहतूक सुरू झाली.

संबंधित बातम्या