scorecardresearch

Strict action by Railways
दसरा, दिवाळी आणि छटपूजेसाठी विशेष रेल्वे गाडय़ांच्या कालावधीत वाढ

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विशेष  गाडय़ांच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात प्रवाशांना…

there is no mega block on central railway on sunday
Mumbai local: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही

मालवाहतुकीसाठी समर्पित ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

sewage water treatment plant, central railway sewage water treatment plant, how central railway use sewage water
महाराष्ट्रात रेल्वेच्या सांडपाण्याची अशी होणार विल्हेवाट, वाचा…

मध्य रेल्वेने महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत ३२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहे.

central railway
मुंबई: मध्य रेल्वे स्थानकात उभे राहणार ‘सिनेडोम’

मध्य रेल्वेवरील डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी या रेल्वे स्थानकांमध्ये ‘प्री-फॅब्रिकेटेड सिनेडोम’ उभारण्यात येणार आहे.

Central railway, railway project, Kalyan, kasara
विश्लेषण : कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेची प्रतीक्षा केव्हा पूर्ण होणार?

कल्याण-कसारा तिसरी मार्गिका तयार झाल्यास मोठा दिलासा उपनगरीय प्रवाशांना मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे…

trains Konkan Railway LHB coaches
कुर्मी समाजाच्‍या आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर रेल्‍वे वाहतुकीत बदल; ‘या’ गाड्या भुसावळ, बडनेरापर्यंतच धावणार…

अनुसूचित जमातीचा दर्जा देण्‍याच्‍या मागणीसाठी झारखंडमध्‍ये कुर्मी समाज संघटनांनी बुधवारी २० सप्‍टेंबर रोजी ‘रेल्‍वे रोको’ आंदोलन करण्‍याचा निर्णय घेतल्‍याने मध्‍य…

central railway nagpur, central minister nitin gadkari, compassionate employment in central railway
वडिलांचा मृत्यू, भाऊ दगावला…गडकरींचा पाठपुरावा…अन मध्य रेल्वेकडून महिलेला…

एका घटस्फोटीत महिलेचे वडील आणि भाऊ पाच महिन्याच्या अंतरातच दगावले. त्यानंतर महिला, तिचे दोन मुले व आई असे कुटुंब उघड्यावर…

rush in diva railway station
दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दिवा रेल्वे स्थानकात शनिवारी मोठी गर्दी उसळली. आज, रविवारी ही गर्दी…

railway to install digilockers to keep valuables item
रेल्वे प्रवाशांना मौल्यवान सामान सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी ‘डिजी लॉकर्स’,महत्त्वाच्या स्थानकात डिजी लॉकरच्या संख्येत वाढ

भारतीय रेल्वेमधील पहिली डिजी लॉकर यंत्रणा मध्य रेल्वेवरील जागतिक वारसा लाभलेल्या सीएसएमटीवर उभारण्यात आली.

Cleanliness campaign Central Railway
मध्य रेल्वेवर ‘स्वच्छता पंधरवडा’; स्थानके, कार्यालयांच्या स्वच्छतेसह होणार जनजागृती

देशभरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वच्छता दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने स्वच्छता पंधरवडा अभियान हाती घेतले…

one more platform at csmt, mumbai csmt railway station
लवकरच सीएसएमटी स्थानकात २४ डब्ब्यांच्या एक्स्प्रेसला थांबा; फलाट विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील ४५ टक्के काम पूर्ण

सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी…

संबंधित बातम्या