सिडकोची स्मार्ट सिटीची घोषणा विकासकांच्या पथ्यावर आर्थिक मंदीच्या काळात बांधकाम क्षेत्रात करण्यात आलेली ही दरवाढ चर्चेचा विषय ठरली आहे. By लोकसत्ता टीमDecember 26, 2015 03:31 IST
सिडकोत कोटय़वधींचा कचरा घोटाळा! कचऱ्यामध्ये माती टाकून त्याचे वजन वाढविण्याचे प्रकार पनवेलमध्ये सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. December 8, 2015 03:45 IST
सिडकोची आठ हजार न्यायालयीन प्रकरणे ऑनलाइन सुमारे आठ हजार ३३२ प्रकरणे सिडकोने ऑनलाइन सादर केली आहेत. By मंदार गुरवDecember 5, 2015 01:24 IST
दर्जेदार जीवनशैली.. सर्वसमावेशक नियोजन.. सिडकोच्या ‘स्मार्ट सिटी’त भर सुनियोजिततेवर सिडकोच्या प्रस्तावित स्मार्ट सिटीमध्येॉ सुनियोजिततेबरोबरच दर्जेदार जीवनशैलीला प्राधान्य देण्यात येणार By रत्नाकर पवारDecember 3, 2015 04:08 IST
‘स्मार्ट’ सिडको! ३५ हजार कोटी खर्चून नव्या शहरांची उभारणी त्यासाठी छोटे-मोठे ८८ प्रकल्प उभारले जाणार असून, त्यावर ३४ हजार ७७७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. By रत्नाकर पवारDecember 3, 2015 03:59 IST
कोटय़वधी रुपये खड्डयातच नोड परिसरातील दळणवळणासाठी सिडकोने कोटय़वधी रुपये खर्च करून रस्ते तयार केलेले आहेत. December 2, 2015 03:51 IST
सिडकोच्या घरांचे आता ऑनलाइन आरक्षण सिडकोने उलवा, खारघर, येथे नुकत्याच पाच हजार घरांच्या सोडती काढल्या आहेत. December 2, 2015 03:46 IST
अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई सिडकोच्या भूखंडावर उभारलेल्या टोलेजंग इमारतीवर सिडकोचा हातोडा पडला आहे. Updated: December 2, 2015 03:35 IST
नियोजनबद्ध नवी मुंबईत ३४८ अनधिकृत धार्मिक स्थळे निक प्राधिकरणाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे साडेतीनशेपेक्षा जास्त अनधिकृत धार्मिक स्थळांचे इमले उभे राहिले आहेत By रोहित धामणस्करUpdated: October 29, 2015 08:23 IST
नैनातील थीम सिटीबाबत सिडकोत हालचाली केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीशी सुसंगत असलेले हे थिम सिटी प्रकल्प राज्य सरकारसाठी मानाचे ठरणार आहेत. By मंदार गुरवUpdated: October 24, 2015 03:21 IST
सिडकोच्या ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन संगणक प्रणाली विश्लेषक अधिकाऱ्याला सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी निलंबित केले आहे. By मंदार गुरवUpdated: October 21, 2015 04:11 IST
सिडकोत बायोमेट्रिक यंत्रणा धूळ खात सिडकोची बिघडलेली घडी आणि प्रतिमा पूर्वपदावर यावी यासाठी अनेक अद्ययावत आणि आधुनिक कार्यप्रणालींचा पुरस्कार करणारे By रोहित धामणस्करOctober 20, 2015 08:14 IST
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
India-Pakistan Tensions: सिंधू जल करार स्थगित केल्याचा राग; दुबईत पाकिस्तानी तरुणांकडून भारतीय तरुणाचा छळ, पाणीसुद्धा हिसकावले
IPL 2025 Playoffs: मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणार? असं झाल्यास एकाच दिवशी ३ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणार
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
Rohit Sharma: “आता मुंबईत तिकिटं कमी पडतील तेव्हा…”, द्रविडने रोहित शर्मा स्टँडच्या अनावरणानंतर हिटमॅनला दिल्या अनोख्या शुभेच्छा; पाहा VIDEO
अहिल्यानगर : जिल्ह्यात कृषी विभागाकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे कृषिसेवा सल्ला, कृषी सखा, कृषी डॉक्टरचा नावीन्यपूर्ण उपक्रम
भाग्यश्रीने ३७ वर्षांपूर्वी काढलेले माधुरी दीक्षितचे स्केच; ‘धकधक गर्ल’चे स्केच पाहताच नेटकरी म्हणाले…
कॉल मी म्हणत अल्पवयीन मुलीला चिठ्ठी देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक, चिठ्ठीत मोबाईल क्रमांक व आरोपीचे नाव होते