पिंपरी : इंटरनेटचा गैरवापर करून महिलेची १० लाखांची फसवणूक सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 7, 2022 18:28 IST
नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना पारडी येथे उघडकीस आली. By लोकसत्ता टीमUpdated: July 5, 2022 16:10 IST
सायबर चोरट्यांचा डॅाक्टर महिलेला दोन लाखांचा गंडा तक्रारदार डॅाक्टर महिला हडपसर भागात राहायला असून एका रुग्णालयात त्या नेत्र चिकित्सक आहेत. By लोकसत्ता टीमJuly 4, 2022 22:52 IST
विश्लेषण : थकीत वीज देयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक! काय आहे सायबर भामट्यांची नवी खेळी? प्रीमियम स्टोरी वीज देयक थकल्यामुळे वीज कापली जाईल या भीतीपोटी अनेकजण या फसवणुकीला बळी पडत आहेत. By अनिश पाटीलUpdated: September 1, 2023 11:03 IST
मुंबई : ॲप्लिकशनद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी वसुली ; टक, तेलंगणातून तिघांना अटक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटक व तेलंगणामध्ये कारवाई करून तिघांना अटक… By लोकसत्ता टीमUpdated: June 28, 2022 10:56 IST
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने वैमानिकाला १६ लाख ६२ हजारांचा गंडा व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने खासगी विमान कंपनीतील वैमानिकाला सायबर चोरट्यांनी १६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला. By लोकसत्ता टीमUpdated: June 28, 2022 10:01 IST
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कल्याणमधील सेवकाची फसवणूक ; बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ‘आपण अलिबाग जवळील रेवदंडा येथील सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमधील सेवेकरी आहोत. By लोकसत्ता टीमUpdated: June 27, 2022 12:27 IST
विश्लेषण : जगभरात हेरगिरीसाठी आता ‘पेगॅसस’ नाही, तर ‘हरमिट’ स्पायवेअरची चर्चा; नेमकं काय आहे प्रकरण? प्रीमियम स्टोरी आता हेरगिरीसाठी काही देशांमधील सरकारं पेगॅसस नाही, तर हरमिट या स्पायवेअरचा वापर करत असल्याचं समोर आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJune 21, 2022 20:02 IST
बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत; पतीच्या खात्यातील ४० लाख लांबविले; पत्नी, बँक व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा डॅरिल इव्हान रसकिन्हा (वय ४९, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. By लोकसत्ता टीमJune 19, 2022 18:00 IST
पुणे : मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन एक लाखांचा गंडा मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. By लोकसत्ता टीमJune 18, 2022 19:36 IST
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी VPN आणि क्लाऊड सर्व्हिस वापरावर बंदी केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) व विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 17, 2022 17:00 IST
सोलापूर : रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत गुन्हा दाखल पोलिसांनी युवराज ढगे या तरुणाविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह भारतीय दंड संहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 18:53 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
५ मे पासून ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? बुध-देवगुरूचा ‘लाभ दृष्टी योग’ घडून येताच अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद
Shikhar Dhawan Girlfriend: शिखर पुन्हा प्रेमात! “माय लव्ह” म्हणत दिली प्रेमाची कबुली; गर्लफ्रेंड आहे तरी कोण ?
रितेश देशमुख आणि अजय देवगणच्या ‘रेड २’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद, म्हणाली…
हे काय चाललंय पुण्यात? हॉर्न वाजवला म्हणून फ्रीस्टाईल हाणामारी; लाथा-बुक्या मारल्या, डोक्यात दगड… Video Viral
रस्ते कॉंक्रिटीकरण कामात निष्काळजीपणा भोवला; महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता निलंबित,कंत्राटदाराला ५० लाख रुपयांचा दंड
Gurpatwant Singh Pannun: “भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर…”, फुटीरतावादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू पुन्हा बरळला