Page 79 of मृत्यू News

गजानन सुरेश कुळकर्णी (४०) असे मृतकाचे नाव आहे.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात गेल्या ८ दिवसांत १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

साबेगाव येथे सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका सदनिकेत सिलिंडरची गळती होऊन भडका उडाला होता.

मारहाणीनंतर शुभम यास वरखेडी रस्त्यावर महापालिकेच्या कचरा केंद्राजवळ टाकून हल्लेखोर पसार झाले.

मोटारीवर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माॅडेल काॅलनी भागातील दीपबंगला चौकात घडली.

बसगाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत राकेश बंगेरा (५२) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा विशाल (१७) या घटनेत जखमी झाला.

दुचाकीस्वार दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या सरासरी मृत्यूंचा दाखला देत मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.

अभय वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी कॅनडाला गेला होता. या अपघातात दोन भारतीयांसह तीन प्रक्षिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी विजय जाधव (४८) याला अटक केली आहे.

फरीद अन्सारी असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे तर रियाज अन्सारी हे यातील एका जखमीचे नाव आहे.