कापूरहोळ-सासवड रस्त्यावर भीषण अपघात; दोन वर्षांचे बालक बचावले… पण आईसह मोटारचालकाचा मृत्यू गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे, तृप्ती अक्षय जगताप अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 12:28 IST
भंडारा : वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; बेटाळा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी गैरहजर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने प्राथमिक उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 16, 2023 19:45 IST
कल्याण : मुरबाडमध्ये पंचायत समिती माजी सभापतीकडून तरूणाची हत्या मारेकऱ्यांनी सुशीलचे दोन्ही हात तलवारीने कापून त्याच्यावर हल्ला चढविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 16:47 IST
वेडसर भाच्याच्या अविवेकी संतापात मामाचा बळी; जेवणाची तयारी सुरू असतानाच स्वयंपाकघरात आला अन्… आरोपी संघपाल यास अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 11:29 IST
गडचिरोली महिला मृत्यूप्रकरणी आरोग्य विभागात खदखद; वरिष्ठांना वाचवण्यासाठी लहान अधिकाऱ्यांचा बळी! आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जांभुळे यांना निलंबित करून ५ जणांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 11:07 IST
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले, यवतमाळात ११ महिन्यात ७९७ अपघात; ३८० जणांनी जीव गमावला अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 10:39 IST
जालना : गर्भवतीचा निर्घृण खून; सहा जणांना जन्मठेप आरोपी जालन्यातील कागजीपुरा व वलीमामू दर्गा परिसरातील रहिवासी आहेत, अशी माहिती अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भारत के खांडेकर यांनी दिली. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 20:46 IST
सांगली : माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन मिरज नगरपरिषेदपासून महापालिकेपर्यंत त्यांनी आपल्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत असताना महापौरपदही भूषविले होते. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 18:31 IST
सिन्नरमध्ये शिवशाहीखाली सापडून युवकाचा मृत्यू विजय मोरे (४२. रा. सातपीर गल्ली, सिन्नर) असे मयताचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 16:38 IST
चंद्रपूर : वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू वन्यप्राण्यांसाठी शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने लताबाई लाटकर (५५) व देवीदास इष्टम या दोघांचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 20:40 IST
पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील मृतांची संख्या ११; उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू कंपनीतील स्फोटातील जखमींपैकी एका मुलीसह दोघींचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 14, 2023 14:50 IST
सावधान! अमरावतीत डेंग्यूचा प्रकोप! ५४४ रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत यंदा वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. By लोकसत्ता टीमDecember 13, 2023 13:19 IST
एक नंबर, तुझी कंबर…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स! दोघांच्या स्टायलिश लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
8 अमेझॉनच्या घनदाट जंगलात सापडला जगातील सर्वात मोठा साप! त्याची लांबी अन् वजन पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित
मिठी नदी गाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात, ६५ कोटींच्या व्यवहारांच्या तपासणीला सुरुवात
खलनायकाचा चेहरा समोर येणार; लीला व अंतराला किशोर किडनॅप करणार अन् एजे…, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नवे वळण