scorecardresearch

Page 103 of दिल्ली News

tmc mp criticized pm narendra modi over unveiled National Emblem cast on roof of New Parliament Building
संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभावरून टीएमसीची मोदी सरकारवर टीका, म्हणाले, “मोदींनी अनावरण केलेला अशोक स्तंभ…”

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (११ जुलै) संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले होते.

Delhi Congress
दिल्ली: काँग्रेसची पडझड सुरूच; अनेक नेते सोडत आहेत देशातील सर्वात जुन्या पक्षाचा हात

राजेंद्र नगर मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला फक्त २.७९ टक्के मते मिळाली होती.

Lalu Prasad Yadav was admitted to AIIMS Hospital in Delhi.
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल

आज सकाळपर्यंत लालू प्रसाद यादव यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल आढळून आली नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Delhi MLA Salary Sattakaran
दिल्लीतील आमदारांच्या पगारात ६६ टक्के वाढ, आमदारांना तेलंगणामध्ये सर्वाधिक तर केरळमध्ये सर्वात कमी पगार

दिल्ली विधानसभेने आमदार, मंत्री, मुख्य प्रतोद, सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांच्या पगार आणि भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mohammed Zubair
फॅक्ट चेकिंग वेबसाईटच्या सहसंस्थापकांना दिल्ली पोलिसांकडून अटक, थेट राहुल गांधींनी घेतली दखल, म्हणाले….

अल्ट न्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केलं आहे.

Delhi High Court
तलाक-ए-हसनला आव्हान देणारी याचिका दाखल; दिल्ली हायकोर्टाची पोलीस व पतीला नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने तलाक-ए-हसनच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर नोटीस बजावली आहे.

Agnipath Protests Bharat Bandh Traffic jam
Agnipath Protest: ‘भारत बंद’मुळे दिल्लीत मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या कित्येक किमी लांब रांगा

केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे

आता तुरुंगातही श्वान पथक, ड्रग्स आणि सिम कार्डची तस्करी रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा निर्णय

तुरुंगात कैद्यांकडून होणारी ड्रग्स आणि सीम कार्ड तस्करी रोखण्यासाठी आता कारागृहांमध्ये अतिरिक्त सुरक्षा म्हणून श्वान पथक तैनात केलं जाणार आहे.

‘४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करा’, शेजाऱ्यांच्या भांडणात दिल्ली उच्च न्यायलयाचा अनोखा निकाल

दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादावर दिल्ली उच्च न्यायालयाने अनोखा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना ४५ दिवस यमुना नदी स्वच्छ करण्याचे…