scorecardresearch

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आक्रमक नेते आहेत. त्यांना सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर २०१४ मध्ये विधान परिषदेवर संधी दिली. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देखील होते.

२०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला आणि राज्याच्या राजकारणात जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली.

डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. ते बीडचे पालकमंत्री देखील आहेत. Read More

धनंजय मुंडे News

dhananjay-munde
नगर-बीड-परळी रेल्वे आजपासून आष्टीपर्यंत धावणार; धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, बीड रेल्वे कृती समितीचे सर्व सदस्य यांचे केले आहे स्मरण

dhananjay munde on eknath shinde and devendra fadnavis
“…म्हणून मंत्र्यांनी अद्याप सूत्रं हाती घेतली नाहीत” नवीन सरकारमधील नाराजीनाट्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नवीन सरकारमधील नाराजीनाट्यबाबत मोठं विधान केलं आहे.

dhananjay munde on ajit pawar
“हे सरकार केवळ अजित पवारांना घाबरतं” बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडेची तुफान फटकेबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

dhananjay munde eknath shinde
दसरा मेळाव्याच्या राजकारणावरून धनंजय मुंडेंचा शिंदे सरकारला टोला; म्हणाले, “हे सरकार…!”

धनंजय मुंडे म्हणतात, “जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर हे सरकार स्थापन झालेलं नाही. जनतेच्या काही मुद्द्यांवर…!”

Karuna Munde
करुणा मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत, म्हणाल्या “मी २६ वर्षांपासून मुंडे घराण्याची…”

आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार, करुणा शर्मांचा निर्धार

dhananjay munde
“…तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही” धनंजय मुंडेंची जोरदार डायलॉगबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीतील एका कार्यक्रमातून जोरदार डायलॉगबाजी केली आहे.

karuna munde
करुणा मुंडेंना ३० लाखांचा गंडा; राजकीय पक्ष काढण्यासाठी मदत करतो असं सांगून बांधकाम व्यावसायिकाने…

धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक इशारा देताना करुणा या शब्दाचा वापर केल्याने करुणा मुंडे या आठवड्यात चर्चेत होत्या.

Atul Bhatkhalkar Dhananjay Munde
“तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि…”, अधिवेशनात नाव न घेता अतुल भातखळकरांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Maharashtra Assembly session : अतुल भातखळकर यांनी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंवर नाव…

Ajit Pawar Eknath Shinde Rahul Narvekar Dhananjay Munde
“हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि…”, अधिवेशनात जयंत पाटील, धनंजय मुंडे आक्रमक, अजित पवार म्हणाले…

विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्रीच गैरहजर असल्याने जोरदार गोंधळ झाला.

Video : “करुणा दाखवली…”, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले, “बोलताना मर्यादा…”!

अजित पवार म्हणतात, “महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे. माझं मत आहे की…!”

eknath-shinde
फडणवीस यांनी एकदा ‘करुणा’ दाखविली, पुन्हा नाही! ; मुख्यमंत्री शिंदे यांचा धनंजय मुंडे यांना  इशारा

तुमचा सगळा प्रवास मला माहीत आहे,  देवेंद्र फडणवीस यांनी एकदा दया, माया, करुणा दाखविली पण परत परत दाखविता येणार नाही,

karuna sharma
“मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातंय” करुणा शर्मांचा गंभीर आरोप

करुणा शर्मा यांनी आज (२२ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

cm eknath shinde statement on Mumbai Road
विरोधकांच्या “ताट वाटी चलो गुवाहाटी”ला एकनाथ शिंदेंचे जशास तसे उत्तर, सभागृहात पिकला हशा

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून विधिमंडळात वेगवेगळी विधेयके मांडली जात आहेत.

Dhanjay Munde Sattakaran
प्रेम, दया, करुणा आणि धनंजय मुंडे…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूचक इशारा

थेट नगराध्यक्ष निवडीच्या विधेयकावर उत्तर देत असताना एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला.

dhananjay munde on eknath shinde
“एकनाथ आहात, ऐकनाथ होऊ नका” मुख्यमंत्री शिंदेंनी स्वत:चाच निर्णय फिरवल्यावरून धनंजय मुंडेंचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली आहे.

dhananjay munde ajit pawar devendra fadnavis
“आधी अजित पवारांची माफी, मग उपमुख्यमंत्री पदावरून फडणवीसांवर निशाणा” धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टोलेबाजी केली आहे.

Dhananjay Munde Eknath Shinde
“मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आठवण करून द्यायला आलो की…”, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

“मंत्रीमंडळ बैठकीत गोगलगाईंमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही,” अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

Nationalist Congress leader Dhananjay Munde
धनंजय मुंडेंचा विधानसभा अध्यक्षांच्या नावावरुन उडला गोंधळ; राहुल नार्वेकरांच्या ऐवजी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे घेतले नाव

प्रत्येक विधायकावर चर्चा व्हावी. कोणतेही विधायक चर्चेविना पारित करू नये, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

Nana Patole Dhananjay Munde Devendra Fadnavis
“धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले म्हणून…”; नाना पटोलेंचं नेत्यांच्या भेटीगाठीवर वक्तव्य

नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं.

bjp leader chandrashekhar bawankule ncp Ajit pawar
मतदानाच्या दिवशीच भाजपा नेते बावनकुळेंनी अजित पवारांची घेतली भेट; राजकीय चर्चांना उधाण

भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

धनंजय मुंडे Photos

24 Photos
“….महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री”; धनंजय मुंडेंचं स्टेजवरच जयंत पाटलांसमोर विधान; म्हणाले “१०० आमदार…”

धनंजय मुंडेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “भाजपाचा भोंगा, अर्धवटराव….”

View Photos