Page 14 of फेसबुक News

फेसबुकवरुन न्यूड कॉल करुन महाराष्ट्रातील ६५८ महिलांना छळणाऱ्या भामटयाला अखेर अटक

लैंगिक शोषणाविरोधात आता महिला स्वत:हून पुढे येऊन तक्रार करत असून नाशिकमध्ये लैंगिक विकृतीचे असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.