scorecardresearch

food price hike
‘जीएसटी’मुळे खाद्यपदार्थाची दरवाढ अटळ ; सामान्यांच्या खिशाला कात्री; उपाहारगृह व्यावसायिकांचा नफा घटणार

व्यावसायिक स्पर्धेमुळे आजची दरवाढ उद्यावर जाणार, इतकीच तूर्तास दिलासादायक बाब आह़े  

chicken recipes on gatari occasion
Chicken Recipes : मांसाहाराचा बेत होणार आणखीनच खास; ‘या’ चमचमीत चिकन रेसिपीमुळे वाढेल रंगत

या पाककृती अतिशय सोप्या पण अत्यंत चविष्ट आहेत. त्यामुळे यंदाच्या गटारीला तुम्हाला हा वेगळा प्रयोग करुन बघता येईल…

Frog extinctions
विश्लेषण : युरोपमुळे का नष्ट होत आहेत जगभरातील बेडूक? प्रीमियम स्टोरी

जगभरातील बेडकांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आलाय.

Appetite for Frogs Legs in Europe Driving Species to Extinction Deadly Dish Report
18 Photos
युरोपीयन देशांमध्ये २०० कोटी बेडकांची शिकार; एकेकाळी बेडकांच्या पायांचा सर्वात मोठा Exporter होता भारत, पण…

पर्यावरण अभ्यासकांनी २०३२ पर्यंत एका देशामधून बेडकांच्या प्रजातीच नष्ट होण्याचा इशारा दिला आहे.

food
हरितगृह वायू उत्सर्जनास अन्नाची वाहतूकही जबाबदार ; सिडनी विद्यापीठातील संशोधन

पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.

Momos
विश्लेषण : मोमोज खाताना व्यक्तीचा गुदमरून मृत्यू; एम्सने अन्न चावून खाण्याचा इशारा का दिला? प्रीमियम स्टोरी

मोमोज खात असताना एका ५० वर्षीय व्यक्तीचा गुदरमरून मृत्यू झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडली नुकतीच घडली आहे.

chapati (1)
फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासूनही बनवू शकता मऊ आणि लुसलुशीत चपाती; फॉलो करा ‘या’ टिप्स

फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकेपासून चपाती बनवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स आहेत ज्याचा आवर्जून वापर करून बघा.

India & Gulf country Relation
12 Photos
World Food Safety Day 2022: ‘हे’ ६ पॅकेज फूड देतात कर्करोगाला आमंत्रण! वेळीच व्हा सावध

World Food Safety Day: असे काही पॅकेज फूड असतात, ज्यामुळे कॅन्सरसह अनेक गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ शकतात.

Health Tips Refrigerator Food
39 Photos
Health Tips: फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ ठेवणे टाळा; आरोग्यासाठी ठरू शकतात हानिकारक

सध्याच्या धावपळीच्या युगात आपण बर्‍याच वेळा फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो.

food poisoning
लातुरमध्ये लग्नसमारंभात विषबाधा, २५० जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार

लातुर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील साकोळ जवळगा येथील मुलाचा निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथील मुलीशी विवाह झाला.

संबंधित बातम्या