पहिली बाजू: सव्वा वर्षांतील उद्योगभरारी! राजकारण म्हणजे एकमेकांवर टीकाटिप्पणी करणे इतकेच असते, असा समज सध्या काहींचा झालेला दिसतो. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 00:20 IST
२०२२ च्या हिवाळी अधिवेशनातील आश्वासनांची पूर्तता नाहीच, काय आहे प्रकरण; सरकारकडून नुसत्याच घोषणा लोकशाहीत विधिमंडळ सर्वोच्च असून त्यात केलेल्या घोषणा, दिलेले आश्वासन सरकारकडून पाळले गेलेच पाहिजे, हे बंधनकारक आहे. By राजेश्वर ठाकरेOctober 25, 2023 17:23 IST
राज्य सरकारला इशारा देत शरद पवार म्हणाले, ‘युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केले तर सत्ता…’ युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरूणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2023 14:48 IST
शरीफ यांच्याकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; इम्रान खान यांच्या पक्षाची टीका पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी राजकीय पुनरागमन करण्यासाठी घटनाबाह्य साधनांचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याची टीका त्यांच्या राजकीय प्रतिस्पध्र्यानी… By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 02:05 IST
सरकारला उद्यापर्यंत मुदत; जरांगे-पाटील यांचा बुधवारपासून उपोषणाचा इशारा, आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी दोन दिवसांत कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन मराठा समाजाचा सरसकट समावेश ओबीसीमध्ये करावा, अन्यथा बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा… By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 01:19 IST
‘भोसला’वर सरकारची कृपादृष्टी; नागपूरच्या प्रशिक्षण केंद्रासाठी आणखी ४२ एकर जागा नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूरमध्ये भारतीय प्रशासनिक सेवा पूर्वतयारी प्रशिक्षण वर्ग आणि वरिष्ठ महाविद्याल सुरू करण्यासाठी आणखी ४२ एकर… By संजय बापटOctober 22, 2023 00:17 IST
सूतगिरण्यांच्या कर्जावरील व्याजभार सरकारवर; योजनेला आणखी पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यातील सूतगिरण्यांच्या कर्जावरील व्याजाचा भार २०१७ पासून सरकार उचलत असून, या योजनेला आणखी ५ वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ… By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 02:32 IST
पुरोगाम्यांनो, जातगणनेला भिऊ नका! बिहार सरकारने जातगणनेचा अहवाल प्रकाशित केल्यामुळे ९० वर्षांनंतर प्रथमच, आपल्या समाजाच्या जात-रचनेची एक विश्वासार्ह झलक आपल्याला दिसू शकते आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2023 01:08 IST
उत्पादन घटूनही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच; सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण कारणीभूत! पर्जन्यमानातील अनियमितता, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 11:49 IST
हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांचा बदला घ्या!- चंद्रशेखर बावनकुळे शिरुर निवडणूक प्रमुख महेश लांडगे यांचे शक्तीप्रदर्शन By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 21:01 IST
जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, ‘‘मुदतीत भूमिका घ्या, अन्यथा…” मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी मुदतीत निर्णय घेतला नाही तर, आम्ही वेगळी भूमिका घेणार, असा… By लोकसत्ता टीमUpdated: October 11, 2023 09:59 IST
सरकारी रुग्णालयांतील अस्वच्छता भोवली, चार कर्मचारी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतल्यानंतर कारवाई नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर यवतमाळ जिल्हा प्रशासन दक्ष झाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिवारी येथील शासकीय… By लोकसत्ता टीमOctober 10, 2023 18:54 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
IPL 2024: जेक फ्रेझरचे बुमराहविरूद्धच्या फटकेबाजीवर मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी दिवसभर बुमराहच्या गोलंदाजीचे …’
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी