scorecardresearch

Jayant Patil
“तुम्ही देवाकडे पण वेळेवर जात नाहीत, हनुमान चालिसा…”, पुण्यात जयंत पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसेकडून पुण्यात घेण्यात येणाऱ्या हनुमान चालिसा कार्यक्रमावर सडकून टीका केलीय.

Hanuman jayanti being celebrated across country
10 Photos
PHOTOS : कुठे आकर्षक रोषणाई तर कुठे ५६ प्रकारचे नैवेद्य; देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह

हनुमान जयंतीनिमित्त आज देशभरात अनेक ठिकाणी हनुमान मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

… तर मी आणि खासदार नवनीत राणा ‘मातोश्री’वर जाऊन हनुमान चालीसा वाचू – रवी राणा

“बाळासाहेबांच्या विचारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विसर पडला आहे, याची जाणीव करून देऊ”, असंही म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त देशभरातील हिंदू बांधवांना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात आज राज ठाकरेंच्या हस्ते होणार महाआरती

Hanuman-Jayanti-2022
Hanuman Jayanti 2022 : अपयश तुमची पाठ सोडत नाही तर हनुमानजींचा हा ‘मंत्र’ यश मिळवून देईल

जेव्हा आयुष्यात प्रत्येक प्रकारे हरल्यासारखे वाटू लागते, जीवनातील अपयश त्याची पाठ सोडत नाहीत. प्रत्येक पायरीवर अडथळे आणि संकटे येत असतील…

Hanuman-Jayanti-2022
Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंतीनिमित्त Messages, WhatsApp Status, Facebook Post साठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश

Hanuman Jayanti Messages In Marathi : हनुमान जयंतीचा उत्सव तुमच्या जवळच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश, सोशल मीडियावर स्टेटस…

navneet rana
भोंगा वादात खासदार नवनीत राणांची उडी; म्हणाल्या, “हनुमान जंयतीनिमित्त मी आणि रवी राणा…”

काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान मंदिरामध्ये हजारो महिलांसोबत हनुमान चालीसा पठण केलं होतं

hanuman-jayanti
Hanuman Jayanti 2022: हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

हिंदू धार्मिक शास्त्रानुसार रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. हनुमान जयंती यंदा १६ एप्रिल २०२२ रोजी आहे.

Hanuman Jayanti 2022 : अशा पद्धतीने करा हनुमानाची पूजा; शनिच्या दोषांपासूनही मिळेल मुक्ती

अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला. यंदा ही तारीख १६ एप्रिलला येत आहे.

संबंधित बातम्या