Gujarat Titans: हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशाच्या संघांत रंगला सामना; नाणेफेकीचा मजेशीर VIDEO होतोय व्हायरल Hardik And Natasha Toss Video Viral: हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये हार्दिक आणि त्याची पत्नी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 18, 2023 20:17 IST
IPL 2023: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने रचला इतिहास; ‘हा’ कारनामा करणारा ठरला पाचवा संघ Gujarat Titans Create History: आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी हैदराबाद आणि गुजरात संघात सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरातने हैदराबादचा ३४… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 16, 2023 17:08 IST
IPL 2023: शुबमन गिलच्या शतकावर आशिष नेहरा भडकला, हार्दिकलाही सुनावले; नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा कर्णधार हार्दिक पांड्यावर संतापले. संघ प्लेऑफमध्ये गेल्यावरही राग का? नेहराने गिलचे शतकही साजरे केले नाही. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 16, 2023 14:18 IST
रोहित शर्मा नाही! टी-२० वर्ल्डकपसाठी ‘या’ खेळाडूला कर्णधारपद मिळावं, रवी शास्त्रीचं मोठं विधान, म्हणाले… आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा कर्णधार कोण असावा? यावर रवी शास्त्रींनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 13, 2023 11:51 IST
GT vs MI: गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ धडाकेबाज खेळाडू संघात सामील होण्यासाठी सज्ज Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल २०२३ मध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघांत सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 12, 2023 16:43 IST
IPL2023: ऋद्धिमान साहा उलटी ट्रॅक पॅंट घालून मैदानात का आला? कारण जाणून घ्या तुम्हीही हसाल…, पाहा Video गुजरात विरुद्ध लखनऊ सामन्यात ऋद्धिमान साहा ट्रॅक पॅंट उलटी घालून मैदानात आला होता. आता खुद्द साहानेच हे का घडले यामागची… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 8, 2023 16:16 IST
IPL 2023LSG vs GT: लखनऊचा दारुण पराभव करत गुजरातची ‘प्ले ऑफ’ मध्ये भरारी, गिल-साहानंतर मोहित शर्माने केली कमाल लखनऊचा संघ २० षटकांत ७ बाद १७१ धावाच करु शकला. गुजरातच्या विजयात साहा-गिल आणि मोहित शर्मा यांनी महत्वाची भूमिका बजावली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 7, 2023 19:43 IST
सख्खा भाऊ पक्का वैरी! हार्दिकचा अप्रतिम झेल पकडून कृणालने गुजरात टायटन्सला दिला धक्का, पांड्या ब्रदर्सचा Video व्हायरल कृणाल पांड्याने अप्रतिम झेल घेत हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, व्हिडीओ एकदा पाहाच. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 7, 2023 18:51 IST
GT vs LSG: हार्दिक आणि क्रृणाला पांड्याने रचला इतिहास; आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारी ठरली पहिलीच जोडी Hardik Pandya vs Krunal Pandya : आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ आणि गुजरात संघात सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच,… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 7, 2023 17:56 IST
IPL 2023 RR vs GT: …पुन्हा ये रे माझ्या मागल्या! तब्बल सहा वेळा संधी तरीही रियान परागचा फ्लॉप शो सुरूच, सोशल मीडियावर झाला ट्रोल IPL 2023 RR vs GT Match Updates: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने अवघ्या ६३ धावांत ४ विकेट्स गमावल्या आणि त्यानंतर रियान… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 6, 2023 15:06 IST
IPL 2023 RR vs GT: ट्रेंट बोल्टचा एकच षटकार अन् कॅमेरामन जखमी, सावरायला गेलेल्या राशिदची मनाला भावणारी कृती; Video व्हायरल IPL 2023 RR vs GT Match Updates: गुजरात टायटन्सने आयपीएलच्या चालू मोसमात सातवा विजय मिळवला आहे. त्याने शुक्रवारी (५ मे)… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 5, 2023 23:15 IST
IPL 2023 RR vs GT: राजस्थान रॉयल्सचा सुपडा साफ! गुजरात टायटन्सचा तब्बल नऊ गडी राखून दणदणीत विजय IPL 2023 RR vs GT Match Updates: इंडियन प्रीमिअर लीगमधील ४८व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा त्यांच्याच घरात गुजरात टायटन्सने नऊ गडी… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 5, 2023 22:40 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
पावसानंतर कुठेही पाणी शिरता कामा नये; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
पूर्णा आजीचा दणका! खोटारड्या प्रियाला चांगलंच खडसावलं, अखेर सायलीची घेतली बाजू…; पाहा मालिकेचा जबरदस्त प्रोमो