scorecardresearch

IPL 2024 Match Ticket Price Updates in Marathi
IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव

IPL 2024 Match Ticket Price : बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे होम ग्राउंड आहे. या मैदानावर होणाऱ्या…

Kolkata Knight Riders captain Shreyas Iyer fined Rs 12 lakh
IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरला १२ लाखांचा दंड, जाणून घ्या काय आहे कारण?

Shreyas Iyer fined : कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थान रॉयल्सकडून २ गडी राखून पराभवाचा धक्का बसला आहे. या सामन्यातील एका चूकीसाठी…

Jos-Buttler-century
8 Photos
IPL 2024: केकेआरविरुद्ध दमदार शतक झळकावत जोस बटलरने मोडला ख्रिस गेलचा विक्रम

मंगळवारी पार पडलेल्या केकेआर विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यामध्ये जोस बटलरने एक शानदार नाबाद शतकाचे प्रदर्शन करून तो आता आयपीएल इतिहासातील…

IPL Players Who Featured in All Season
7 Photos
IPL: १७ वर्षांच्या आयपीएल इतिहासात सर्व सीझन खेळणारे हे ७ खेळाडू आहेत तरी कोण? जाणून घ्या

IPL Players Who Played All Season: २००८ पासून सुरू झालेली इंडियन प्रीमियर लीग वर्षागणिक अधिक उत्सुकता वाढवणारी होत आहे. आयपीएलच्या…

Shah Rukh Khan liked Kolkata Knight Riders cricketer Suyash Sharma hairstyle video viral
शाहरुख खानला पडली ‘या’ क्रिकेटरच्या हेअरस्टाईलची भुरळ; अभिनेता म्हणाला, “मला अशीच…”

‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघातील क्रिकेटपटू सुयश शर्मा याच्याशी शाहरुखच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग

Sehwag Slams RCB: आरसीबी संघाच्या गोलंदाजांची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत साधारण राहिल्याने संघाला प्रत्येक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सेहवागने…

This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच

शुभमन गिलला पाहताच त्याच्या चाहतीने जी प्रतिक्रिया दिली आहे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चाहतीच्या व्हिडिओने इंटरनेटवर…

Dinesh Karthik Hits 108 m Longest Six of IPL 2024
VIDEO: शेवटच्या हंगामात दिनेश कार्तिकची धूम; पल्लेदार षटकार आणि झुंजार इनिंग्ज

Dinesh Kartik Longest Six of IPL 2024: आरसीबीला सहाव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोलंदाजांनी जरी निराशा केली असली…

Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल

MS Dhoni Suresh Raina: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या चेन्नईच्या सामन्यानंतर धोनीला चालताना त्रास दिसत होता. या सामन्यानंतरचा धोनीचा सुरेश रेन्नासोबतचा एक व्हीडिओ…

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: ‘आरसीबी’ विकून मोकळे व्हा; हैदराबादसमोरील सुमार कामगिरीनंतर महेश भूपतीची उद्विग्न प्रतिक्रिया

IPL 2024 RCB: आयपीएलच्या या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची लाजिरवाणी कामगिरी पाहिल्यानंतर, दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीने बीसीसीआयला आरसीबी संघ…

संबंधित बातम्या