परवाना न घेता मटण विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ३८ हजाराचा दंड वसूल कल्याण डोंबिवली पालिका बाजार परवाना विभागाची कारवाई By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 17:45 IST
कल्याणमध्ये रामभक्तांच्या समक्ष मूर्तिकारांनी साकारली सहा फूटाची राम मूर्ती कुंभारवाडा येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 17:19 IST
डोंबिवली, कल्याणमध्ये ‘रामोत्सव’, दीपोत्सव; विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, राम नामाचा गजर डोंबिवली, कल्याण ही शहरे राम नामाच्या गजराने दुमदुमून गेली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 22, 2024 12:38 IST
कल्याणमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; प्रेमप्रकरणातून घटना घडल्याचा पोलिसांना संशय कल्याण येथील एका पडझड झालेल्या इमारतीत एका १३ वर्षाच्या मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 22:50 IST
मुख्यमंत्री पुत्राला वातावरण अनुकूल, भाजपच्या नाराजीचा फटका बसणार का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला मैदानात उतरवायचे हा मोठा प्रश्न सध्या… By भगवान मंडलिकJanuary 20, 2024 11:07 IST
कल्याणमध्ये श्रीराम दर्शनाचे निमित्य करून महिलेची अडीच लाखाची फसवणूक आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे एका जेष्ठ नागरिक महिलेला सांगून तीन भामट्यांनी ज्येष्ठाची बुधवारी फसवणूक केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2024 17:04 IST
कल्याण मधील शेतकऱ्याची वन विभागात नोकरी लावतो सांगून फसवणूक या शेतकऱ्याला त्याच्या मुलाला भिवंडी येथील वन विभागात नोकरी लागली आहे, असे बनावट नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 13:02 IST
कल्याण जवळील अटाळी गावात बैलांच्या झुंजीत दोन्ही बैल जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल या दोन्ही बैल मालकांनी प्राण्यांना निर्दयीपणे वागवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला म्हणून खडकपाडा पोलिसांनी बैल मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 13:03 IST
कल्याण : विठ्ठलवाडीत मजुराला दारूसाठी जीवे ठार मारण्याचा तरूणांचा प्रयत्न मी दिवसभर कष्टाचे काम करून घरी चाललो आहे. तुम्हाला देण्यासाठी माझ्या जवळ पैसे नाहीत, असे संदीपने तरूणांना सांगितले. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 12:43 IST
टिटवाळ्यात २२ हजार मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा, ३०० कोटींहून अधिकची थकबाकी टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील नऊ प्रभाग हद्दीतील २२ हजार १९३ मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या अखेरच्या पूर्व सूचना नोटिसा प्रशासनाने… By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 17:15 IST
कल्याण ग्रामीणमध्ये प्रकाश म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद काढले, ग्रामीण शिवसेनेत नाराजी ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश गोविंद म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘उबाठा’कडून काढून घेण्यात आल्याने कल्याण ग्रामीण शिवसैनिकांमध्ये… By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 15:39 IST
कल्याण डोंबिवली पालिकेच्या साहाय्यक आयुक्तासह सह दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल; मृत व्यक्तीचे गाळा विक्री प्रकरण मयत व्यक्तिचा वारस नातेवाईक टिटवाळा जवळील कोंढेरी गावचे विक्रम प्रकाश बनकर यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 14:56 IST
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
“टी-२० विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करू शकतो माझ्या सहा षटकाराच्या विक्रमाची बरोबरी”; युवराज सिंगने सांगितलं खेळाडूचं नाव
PBKS VS KKR : पंजाब किंग्जला मोठा झटका, ‘या’ खेळाडूने सोडली संघाची साथ; म्हणाला, “इन्शाअल्लाह लवकरच….”