संवेदनशील भागातील तणावावरून कल्याणमध्ये दोन पोलीस निलंबित या प्रकरणाला जबाबदार धरून वरिष्ठांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना निलंबित केले आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. By लोकसत्ता टीमJanuary 24, 2024 09:46 IST
डोंबिवली जवळील विकासकाच्या हत्येप्रकरणी चार जणांना जन्मठेप न्यायालयाने उलटतपासणीच्या वेळी तपासातील काही त्रृटींची दखल घेऊन रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता केली. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 15:06 IST
कल्याणमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरूणाविरूध्द गुन्हा तक्रार दाखल होताच खडकपाडा पोलिसांनी संबंधित तरूणा विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2024 14:14 IST
परवाना न घेता मटण विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून ३८ हजाराचा दंड वसूल कल्याण डोंबिवली पालिका बाजार परवाना विभागाची कारवाई By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 17:45 IST
कल्याणमध्ये रामभक्तांच्या समक्ष मूर्तिकारांनी साकारली सहा फूटाची राम मूर्ती कुंभारवाडा येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी By लोकसत्ता टीमJanuary 22, 2024 17:19 IST
डोंबिवली, कल्याणमध्ये ‘रामोत्सव’, दीपोत्सव; विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, राम नामाचा गजर डोंबिवली, कल्याण ही शहरे राम नामाच्या गजराने दुमदुमून गेली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 22, 2024 12:38 IST
कल्याणमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; प्रेमप्रकरणातून घटना घडल्याचा पोलिसांना संशय कल्याण येथील एका पडझड झालेल्या इमारतीत एका १३ वर्षाच्या मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 22:50 IST
मुख्यमंत्री पुत्राला वातावरण अनुकूल, भाजपच्या नाराजीचा फटका बसणार का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला मैदानात उतरवायचे हा मोठा प्रश्न सध्या… By भगवान मंडलिकJanuary 20, 2024 11:07 IST
कल्याणमध्ये श्रीराम दर्शनाचे निमित्य करून महिलेची अडीच लाखाची फसवणूक आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे एका जेष्ठ नागरिक महिलेला सांगून तीन भामट्यांनी ज्येष्ठाची बुधवारी फसवणूक केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2024 17:04 IST
कल्याण मधील शेतकऱ्याची वन विभागात नोकरी लावतो सांगून फसवणूक या शेतकऱ्याला त्याच्या मुलाला भिवंडी येथील वन विभागात नोकरी लागली आहे, असे बनावट नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 13:02 IST
कल्याण जवळील अटाळी गावात बैलांच्या झुंजीत दोन्ही बैल जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल या दोन्ही बैल मालकांनी प्राण्यांना निर्दयीपणे वागवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला म्हणून खडकपाडा पोलिसांनी बैल मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 13:03 IST
कल्याण : विठ्ठलवाडीत मजुराला दारूसाठी जीवे ठार मारण्याचा तरूणांचा प्रयत्न मी दिवसभर कष्टाचे काम करून घरी चाललो आहे. तुम्हाला देण्यासाठी माझ्या जवळ पैसे नाहीत, असे संदीपने तरूणांना सांगितले. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 12:43 IST
“राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा
पंतप्रधान मोदींनी शेअर केला स्वतःच्या डान्सचा Video; नेटकरी थक्क; म्हणाले, “हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या कानशिलात..”
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
बहीणीचं प्रेम हे अथांग समुद्रासारखं; जेव्हा खूप वर्षांनी दोन बहिणींची भेट होते; VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
वाणिज्य शाखेच्या ६ व्या सत्र परीक्षेमध्ये ५७ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून २४ दिवसांत निकाल जाहीर
“हुकूमशाही नाकारताना घराणेशाही स्वीकारली तर चालेल काय?” युजरच्या प्रश्नावर किरण माने म्हणाले, “चालेल, ज्यांना…”