उन्हाळ्यात शॅम्पूने केस किती वेळा धुवावेत? धुण्याची योग्य पद्धत काय, आरोग्यतज्ज्ञांनी केले स्पष्ट Summer Hair Wash Rules : उन्हाळ्यात घाम येणे आणि टाळू तेलकट होणे या सामान्य समस्या आहेत. या उन्हाळ्यात केस आणि… By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2026 20:50 IST
उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाणे किती सुरक्षित? चुकीच्या वापरामुळे वाढतोय विषबाधेचा धोका Watermelon : कलिंगड खाल्ल्याने खरोखरच आजार होऊ शकतो का? तज्ज्ञांच्या मते, धोका फळात नसून त्याच्या हाताळणी आणि साठवणुकीच्या चुकीच्या पद्धतीत… By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2026 20:29 IST
उन्हाळ्यात केसांची लांबी खरंच वाढते का? तज्ज्ञांनी दिले ‘हे’ उत्तर Hair Growth in Summer : हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात केस थोडे अधिक वेगाने वाढतात? ही केवळ एक गैरसमजूत नाही; यामागे वैज्ञानिक कारणे… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कApril 30, 2026 20:12 IST
8 Photos अपचन, गॅस होतो म्हणून दररोज लिंबू पाणी पिता? मग शरीरात होतील ‘असे’ धक्कादायक बदल; तज्ज्ञांचा खुलासा Lemon Water Side Effects : दररोज रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्यामुळे तुम्हाला फायदे मिळण्याऐवजी शरीराचे नुकसानसुद्धा होऊ शकते… By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2026 19:03 IST
कडक उन्हातही जास्वंदाच्या रोपाला येतील भरपूर कळ्या; फक्त ‘या’ गोष्टींचा करा वापर; फुलांनी बहरून जाईल कुंडी… जास्वंद उन्हाळ्यातही छान फुलतं. जिथे इतर झाडं कोमेजतात, तिथे जास्वंद मात्र उन्हातही ताजातवानं राहतं. त्यामुळे… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कApril 30, 2026 16:02 IST
10 Photos फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या कशा, किती दिवसांनी स्वच्छ कराव्यात? वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स Bottles Cleaning Tips : पाण्याच्या बाटल्या या रोजच्या वापरातील वस्तू आहेत. त्यामुळे त्या स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. जर त्या… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कApril 29, 2026 18:45 IST
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? विनोद न करता तज्ज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती वाचा Sexual Health Tips: दररोज शारीरिक संबंध ठेवणं शरीर, मन आणि नात्यावर नेमका कसा परिणाम करतं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: April 29, 2026 18:48 IST
घरातून बाहेर पडण्याआधी फ्रिजमध्ये फक्त १ चमचा ठेवा! परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही… ही एक चमच्याची ट्रिक खूप उपयोगी आहे. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कApril 29, 2026 17:59 IST
बिर्याणीबरोबर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर स्पष्टच म्हणाले… mumbai family death biryani watermelon food poisoning : बिर्याणीबरोबर कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, पण खरंच अशाप्रकारे कलिंगड… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कApril 29, 2026 17:37 IST
फुलझाडांच्या कुंडीत फक्त ‘ही’ १ गोष्ट टाका! रोपाला येतील पटापट कळ्या; रोजच्या वापरातील, स्वस्तात मस्त असलेली ‘ही’ वस्तू करेल कमाल… आम्ही तुम्हाला एक सोपा आणि घरगुती उपाय सांगत आहोत, ज्यामुळे रोपांवर जास्त आणि सुंदर फुले येऊ शकतात. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कApril 29, 2026 17:36 IST
उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळासह कारले का खाऊ नये? दोन्ही भाज्या आरोग्यदायी असूनही एकत्र खाल्ल्यास त्रास का होतो? डॉक्टरांकडून जाणून घ्या Bottle Gourd and Bitter Gourd Combination Side Effects : काही आयुर्वेदिक संकल्पनांनुसार हा ‘विरुद्ध आहार’ (Incompatible Food Combination) मानला जातो.… By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2026 17:30 IST
आंबे खाल्ल्याने खरंच शरीरातील उष्णता वाढते का? खाण्याची योग्य पद्धत काय, डॉक्टरांकडून घ्या जाणून Side Effects Of Eating Too Many Mangoes : आंबा खाल्ल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात? यामुळे शरीरात खरंच उष्णता वाढते… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: April 29, 2026 16:49 IST
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा नाचलात पोरींनो …”
Gautam Adani: ‘दुसऱ्यांवर अवलंबून राहणारा देश कधीही आत्मनिर्भर होऊ शकत नाही’; तेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणींचे भाष्य
“तुझ्या मुलींचे वडील कोण…”, राजेश खन्नांनी अभिनेत्रीला विचारलेला घाणेरडा प्रश्न; म्हणाली, “त्यांच्या कर्माची फळं…”
शिक्षक भरतीसाठी मोठी संधी! शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा; अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू; महत्वाचा बदल असा…
१४० किमी वेगाने ‘हायस्पीड’ बाईकची कारला धडक; ह्युंदाई व्हर्नाचा चक्काचूर; २ चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू