
कर्जवाटपासंदर्भातील अटी, शर्ती किंवा अन्य तत्सम कारणांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांना अर्ज करूनही कर्ज मिळवण्यात अडचणी येतात.
रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचा लिलाव पुन्हा एकदा घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) याला गुरुवारी परवानगी…
सरकारद्वारे घेतलेल्या काही नव्या नियमांची अंमलबजावणी १ मार्चपासून केली जाणार आहे.
दोन्ही बँकांनी त्यांच्या कर्जच्या दरात वाढ केली असली तरी ठेवींच्या दरात अद्याप वाढ केलेली नाही.
भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे.
अदाणी समूहावरील आरोपांची विरोधी पक्षाने चौकशीची मागणी केली आहे.
समूहातील सूचिबद्ध १० कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्याचे तब्बल ८.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Car And Home Loan Rules: कर्जाची परतफेड करण्यापूर्वी प्राथमिक कर्जदाराचा मृत्यू झाला तर या परतफेडीची जबाबदारी कोणावर येते? आज आपण…
उच्च शिक्षणासाठीचे शुल्क, परदेशी विद्यापीठांतील शिक्षण आदी अनेक कारणांसाठी अशा माध्यमातून कर्जे देण्याचे प्रमाण वाढले.
CIBIL Score: कर्ज घेताना बँकेकडुन तपासला जाणारा सीबील स्कोर कसा मोजायचा जाणून घ्या
डोंबिवली, कल्याण मधील काही बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली
आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा, भविष्यातल्या गरजांचा आणि जोखीम स्वीकारण्याच्या तयारीचा सर्वांगीण विचार केल्याशिवाय आपण गुंतवणुकीचा कुठलाही निर्णय घेणं योग्य नाही.
कर्ज जरी घेतलेलं असलं, तरी कर्जदारांना काही अधिकार असतात का? आणि असले तर ते कोणते? याविषयी कर्जदारांना माहिती असणं आवश्यक…
लोनॲपच्या विरोधातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
जागतिक बँकेने पंजाबमधील विकासकामांसाठी १५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.
वाहन खरेदी, गृह खरेदी तसेच अन्य कामांसाठी कर्ज घेतले जाते.
विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेने जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज देण्याची शक्कल लढवून शासनाचे कोटय़वधींचे अनुदान पदरात पाडून घेतले आहे.
ईसीएलजी योजनेतील कर्ज म्हणजे आधी थकलेले कर्ज फेडण्यासाठी दिले गेलेले हे अतिरिक्त कर्ज होते.
सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून कर्जमेळावा घेऊन हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाला बँक संघटनांनी विरोध केला आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.