scorecardresearch

RN Ravi Senthil Balaji
तमिळनाडूच्या राज्यपालांकडून ऊर्जामंत्री सेंथील बालाजींचं मंत्रीपद रद्द, कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी कारवाई

नोकऱ्या देण्याच्या बदल्यात लोकांकडून पैसे घेणं आणि मनी लाँड्रिंगसह व्ही. सेंथील बालाजी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत

Sudhir Mungantiwar; minister, forest department,cultural minister, chandrapur t
जमाखर्च : सुधीर मुनगंटीवार; चर्चेतच अधिक

सांस्कृतिक खात्यात त्यांच्या काही अफलातून योजनांवर टीकाही झाली. वने खाते भूषविताना चंद्रपूर किंवा आसपासच्या परिसरातील मानव – वन्यजीव संघर्ष कमी…

Girish Mahajan
जमाखर्च : गिरीश महाजन, खात्यांपेक्षा राजकारणातच अधिक मग्न

राजकारणात आपले महत्त्व कसे वाढवायचे, हे तंत्र भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुणालाही शिकता येईल.

Mangalprabhat Lodha trouble
जमाखर्च : मंगलप्रभात लोढा, गं.भा. ते लव्ह जिहाद… अतिउत्साहामुळे वादांना निमंत्रण प्रीमियम स्टोरी

मंत्रिपद मिळताच अवघ्या दोन-अडीच वर्षांत भरीव कामगिरी करून दाखविण्याचे ठरविलेल्या लोढा यांची अतिउत्साह आणि घाईगडबडीमुळे काही वेळा चांगलीच पंचाईत झाली.

Minister Sandipan Bhumre
जमाखर्च : संदीपान भुमरे; स्वत:पुरतेच रमणारे मंत्री

वागण्या बोलण्याची शैली ग्रामीण, औपचारिक कार्यक्रमातील भाषा रांगडीच, मनाविरुद्ध काम करणाऱ्यांसाठी ती शिवराळ. पूर्वी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना काहीसे लाजणारे रोजगार हमी…

Labor Minister Suresh Khade
जमाखर्च : सुरेश खाडे; ना कामगार, ना जिल्ह्याचे फक्त स्वत:चेच ‘कल्याण’

मंत्रिपदाची वस्त्रे परिधन केल्यानंतर कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा महिना गेला तो देवदेवस्की आणि नवस फेडण्यात.

abdul sattar trouble government
जमाखर्च : अब्दुल सत्तार, कृषिमंत्री; सरकारची ‘नामी – बदनामी’ करणारे मंत्री

माध्यमांमध्ये आपण कोणत्याही कारणाने राहिले तरी चालते, अशी सत्तार यांची धारणा असल्याने ते बोलण्यातील तारतम्य भाव सोडतात.

BJP, Maharashtra, Ministers, Narendra Modi, party campaign
भाजपचे मंत्री महिनाभर व्यस्त

मंत्र्यांना तीन लोकसभा मतदारसंघांचे दौरे करण्यास सांगण्यात आले असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एखादी जाहीर सभाही घेतली जावी असेही नियोजन करण्यात…

unfortunate no woman minister state cabinet Rupali Chakankar expressed opinion thane
राज्याच्या मंत्रीमंडळांमध्ये एकही महिला मंत्री नाही, हे दुदैव; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले मत

ठाणे जिल्ह्यात महिला तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असून त्यातही कौटुंबिक समस्यांच्या तक्रारींचे प्रमाण मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.

nagpur e rickshaw breaking rules capacity
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रांच्याच शहरात अवैध प्रवासी वाहतुकीला ऊत; नागपुरात ‘ई- रिक्षा’ चालकांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ

नागपुरात नियम धाब्यावर बसून सर्रास महामार्गावरही रिक्षाची प्रवासी व मालवाहतूक केली जात आहे.

Fraud businessman pretending minister Uttar Pradesh pune
पुणे: उत्तरप्रदेशचा मंत्री असल्याची बतावणी करत व्यवसायिकाची फसवणूक; महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी गणेश राजपुरोहित (वय ५४ रा. खराडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

mla
महाराष्ट्रातील २० पैकी १३ मंत्र्यांवर गंभीर गुन्हे; ‘एडीआर’च्या अहवालात माहिती

महाराष्ट्रातील २० पैकी १३ म्हणजेच ६५ टक्के मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती ‘एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉम्र्स’च्या (एडीआर) अहवालातून…

संबंधित बातम्या