मेघदूतम् : अलकानगरीत प्रवेश (लेखांक – ४)

कालिदासाचा यक्ष आता अलकानगरीत पोहोचला आहे. प्रवासादरम्यान कुठे कुठे, काय बघ हे त्याला सांगणारा कालिदास आता त्याला अलकानगरीतल्या स्त्रिया कशा…

अखेर दमदार पाऊस..

मृग नक्षत्र सुरू होऊन जवळपास दीड महिना दडून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि उपराजधानीसह विदर्भाला जोरदार सरींनी सुखावले. दहा…

यवतमाळ जिल्ह्य़ात रिमझिम पावसाने दिलासा पण कापसाचे पीक हातचे गेले

गेल्या दीड महिन्यापासून पावसासाठी कासावीस झालेल्या जनतेला मंगळवारच्या रिमझिम रिमझिम पावसाने थोडासा सुखद दिलासा दिला असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या…

पुण्यातील धरणांमध्ये ४.६८ टक्के पाणीसाठा!

एकूण साठय़ाच्या तुलनेत हे प्रमाण ४.६८ टक्के आहे. धरणक्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने पाणीसाठय़ात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली…

रेल्वे स्थानकांना गळती

ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील ऐरोली आणि घणसोली रेल्वे स्थानकात प्रवाशांना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.

पुण्यात पाऊस का नाही?

पुणे शहरात या वर्षी आतापर्यंत तरी पावसाचा नीचांक नोंदवला गेला असून, १ जून ते १४ जुलै या दीड महिन्यांत केवळ…

कोकण, मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस

राज्यात कोकण, सह्य़ाद्रीचे घाट माथे आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने चांगली सुरुवात केली असून, पुढील तीनचार दिवस त्याचा जोर…

मान्सून संपताच खाण उत्खनन

चालू मान्सून संपताच गोव्यातील खाण उत्खननाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली जाईल, असा शब्द सेसा स्टरलाईटने शुक्रवारी आपल्या भागधारकांना दिला.

संबंधित बातम्या