Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Mumbai university exams
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील परीक्षा लांबणीवर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचा निर्णय; सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार

सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून कोकणालाही पावसाने अक्षरशः झोडपले आहे.

mumbai university marathi news
अधिसभा निवडणूक टाळण्यावर भर? मुंबई विद्यापीठाकडून वेगवेगळ्या कारणांचे पालुपद; दिरंगाईबद्दल विद्यार्थी संघटना आक्रमक

दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मुंबई विद्यापीठाला नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही.

Cockroach found in nodules of hostel mess at mumbai University
मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या नूडल्समध्ये झुरळ; कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहातील प्रकार

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील वसतिगृहांमधील खाणावळींमध्ये पुरेशी स्वच्छता नसून खाद्यपदार्थ बनविण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असते.

mumbai university marathi news
‘आयडॉल’च्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार

या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले.

Mumbai University, Mumbai University Postpones 9 july IDOL Exams, Mumbai University Postpones exams, IDOL, Heavy Rain Warning, Mumbai University Postpones exams Due to Heavy Rain Warning, Centre for Distance and Online Education,
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, ‘आयडॉल’कडून सुधारित तारखा जाहीर

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Mumbai University recruitment 2024
Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीची संधी! कसा करायचा अर्ज, पाहा

Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोणत्या पदांवर भरती निघाली आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.

Mumbai university water shortage marathi news
मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात पाण्याची चणचण

परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत.

Mumbai university marathi news
आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रसार, मुंबई विद्यापीठातर्फे विशेष कार्यशाळा

पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली.

Difficulties in getting jobs for M Com students of Mumbai University Mumbai
सहा महिन्यांनंतरही गुणपत्रिकेची प्रतीक्षा; मुंबई विद्यापीठाच्या ‘एम.कॉम.’च्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अडचणी

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील ‘एम.कॉम’च्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होऊन सहा महिने उलटले तरी गुणपत्रिका मिळालेली नाही.

online registration and submission for admission in post graduation masters academic year 2024 25 date extended
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नावनोंदणीस मुदतवाढ; १९ जूनपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी, २६ जूनला पहिली गुणवत्ता यादी

विद्यार्थ्यांना १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी आणि अर्ज सादर करणे अनिवार्य असेल.

Mumbai University , Mumbai University going to Release First Merit List for Degree, Admissions, 13 June 2024, Mumbai University degree admission 2024, Mumbai University degree admission first merit list,
मुंबई : पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार, २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांकडून प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या