scorecardresearch

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Bharatiya Janata Party
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 73 Years
जन्म ठिकाण Vadnagar
नरेंद्र मोदी यांचे चरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.

Read More
नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
Damodardas Mulchand Modi
आई
Heeraben Modi
नेट वर्थ
₹2,51,36,119
व्यवसाय
Politician

नरेंद्र मोदी न्यूज

महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील शुक्रवारी कल्याणमध्ये (Image Credit - PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कल्याणमध्ये; कल्याण – भिवंडीमधील उमेदवारांसाठी प्रचार सभा

डाॅ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी १० मे रोजी कल्याणमध्ये येत आहेत.

नरेंद्र मोदींचं कौतुक करताना लारा दत्ताने बार डान्सरबाबत केलं विधान (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“बार डान्सर बारमध्ये आलेल्या सगळ्यांना..”, मोदींचं कौतुक करताना प्रसिद्ध अभिनेत्रीचं विधान? नेमकं घडलं काय?

Loksabha Election 2024: मोदींचं कौतुक करताना लारा दत्ताने ‘बार डान्सर्स’ वर केलेल्या कमेंटवरून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. पण या पोस्ट्सबाबत एक वेगळं सत्य सुद्धा समोर आलं आहे. नेमकं हे प्रकरण काय, सविस्तर जाणून घेऊया..

राजकारणापलीकडे जाऊन नरेंद्र मोदींची सोनिया गांधींना मदत ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम )
“अन् मी लगेच सोनिया गांधी अन् अहमद पटेलांना फोन करून…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!

पंतप्रधान मोदी यांनी राजकारणापलीकडे जाऊन सोनिया गांधी यांची मदत केल्याची आठवण सांगितली आहे.

मोदींच्या सभास्थळी सुशिक्षित बेरोजगाराने लावले फ्लेक्स; म्हणाला, "युवकांचा आक्रोश तु्म्हाला..."
मोदींच्या सभास्थळी सुशिक्षित बेरोजगाराने लावले फ्लेक्स; म्हणाला, “युवकांचा आक्रोश तुम्हाला…”

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप, “काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप”

काँग्रेसचं सर्वात मोठं पाप काय तर त्यांनी ९० च्या दशकात त्यांनी मुस्लिमांना ओबीसी म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदींमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची चीनचीही हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा (संग्रहित छायाचित्र)
मोदींमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची चीनचीही हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारत देश मजबूत आणि शक्तिशाली बनल्यामुळे चीनसुध्दा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ईडी लावा, पक्ष फोडा अन् भाजप वाढवा; मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम, जयंत पाटील यांचे टीकास्त्र (संग्रहित छायाचित्र)
ईडी लावा, पक्ष फोडा अन् भाजप वाढवा; मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

देशात मोदी सरकारने मागील दहा वर्षात एकीकडे मनमानी कायदे करून जनतेची लूट सुरू चालविली आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

सोलापुरात यंदा उन्हाळ्यात तापमानाचा सर्वोच्च पारा ४३.७ अंशांवर, नरेंद्र मोदींसह ठाकरे व पवारांच्या दुपारच्या तळपत्या उन्हात सभा (संग्रहित छायाचित्र)
सोलापुरात यंदा उन्हाळ्यात तापमानाचा सर्वोच्च पारा ४३.७ अंशांवर, नरेंद्र मोदींसह ठाकरे व पवारांच्या दुपारच्या तळपत्या उन्हात सभा

यंदाच्या उन्हाळ्यात सोलापूरच्या तापमानाचा पारा सर्वोच्च ४३.७ अंश सेल्सियसवर पोहोचला असून सोलापूर आणि माढा दोन्ही लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या दुपारच्या सभांना गर्दी होण्यासाठी संबंधित राजकीय पक्षांची कसोटी लागत आहे.

उद्धव ठाकरेंवर कुणी केली टीका जाणून घ्या
“उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, सोनिया गांधींचे…”, शिंदे गटातल्या नेत्याची घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंवर रामदास कदम यांनी जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंवर त्यांनी शरसंधान केलं आहे.

मोदी औरंगजेबासारखे महाराष्ट्रावर चाल करुन येतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“नरेंद्र मोदींमध्येच औरंगजेब संचारला आहे, कारण..”, संजय राऊत यांची बोचरी टीका

संजय राऊत यांनी सासवडच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांची तुलना पुन्हा एकदा औरंगजेबाशी केली आहे.

संबंधित बातम्या