Page 7 of नवनीत News

बंदुकीची दारू म्हणजे अमोनियम नायट्रेट, सल्फर (गंधक) आणि लोणारी कोळशाची भुकटी यांचे मिश्रण. कोळसा हा बहुतांशी शेवगा, विलो, अल्डर अशा…

टीएनटी हे रसायन १८६३ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ ज्युलिअस विलब्य्रान्ड यांनी तयार केलं. ते तयार करण्यासाठी टोल्युईन, सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक…

‘स्फोटक रसायने’ या दोन शब्दांत मोठा दबदबा आहे आणि भीतीपण आहे. अशा रसायनांमध्ये ठासून भरलेली सुप्त ऊर्जा आहे.

पेट्रोलियम खनिज तेलाचे उध्र्वपातन केले जात असताना, एकेक उपयुक्त पदार्थ मिळविले जातात व शेवटी जो घनरूप चोथा उरतो, त्याला डांबर…

फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing…

कृत्रिम वंगणतेले ही संश्लेषित स्वरूपाची रसायने असतात. विशेष म्हणजे, ती वंगण-गुण नसलेल्या रसायनांपासून तयार करतात. ती सहसा पेटत नाहीत की…

पूर्वी, एका विशिष्ट हवामानाच्या वातावरणात वापरात येणारी, एकवर्गीय (मोनोग्रेड) वंगणतेले, मोटारगाडय़ा, ट्रकसारख्या वाहनांच्या इंजिनात वापरली जातं.

डॉ. गोविंद पांडुरंग काणे (१९११-१९९१) यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून एम.एस्सी. केले व नंतर इंग्लंडच्या इम्पिरियल कॉलेजातून इंधन या…

मुंबईच्या हवेत कोणकोणते त्रासदायक घटक आहेत याची जंत्री करणे मोठे जटिल काम आहे. १९९६ साली जपानमधील नागोया गावी एक परिषद…

२००३ सालची गोष्ट आहे. मेक्सिको शहरावर पिंगट रंगाच्या धुक्याचा दाट थर पसरला होता. त्यामुळे शहरातल्या २ कोटी लोकांचे डोळे चुरचुरायला…

नॅफ्था हे पेट्रोलियम द्रावण साधारणपणे ३० ते १७० अंश सेल्सिअसला ऊध्र्वपातित होते. खते व पेट्रोरसायने तयार करण्यासाठी इंधन आणि कच्चामाल…

मिनरल टप्रेन्टाइन हे ‘व्हाइट स्पिरिट’ (स्वच्छ, पारदर्शक द्रावण) वर्गातले द्रावण असून ते १४५ ते २०५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान उकळते.