pcmc, National Commission, Scheduled Caste, Issue, Notice, Pending Legacy Job Cases, Stalled Promotions,
पिंपरी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महापालिका आयुक्तांना नोटीस, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागीय आयुक्तांना नोटीस बजावली असून १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

delhi cm arvind kejriwal
मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवलं दुसरं समन्स, २१ डिसेंबरला चौकशीला बोलवलं

जे प्रकरण अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभं केलं गेलं आहे ते बिनबुडाचं असल्याचं आपने म्हटलंं आहे.

Collector show cause notice to Regional Officer working from Mumbai chandrapur
मुंबईतून कामकाज करणाऱ्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस, कारण काय? वाचा…

जिल्हाधिकारी यांनी बोलविलेल्या बैठकांना अनुपस्थित असल्याने जिल्हाधिकारी यांनी ही नोटीस बजावली आहे.

Notice of cancellation contract to Shiv Mandir crematorium contractor Dombivli
डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमी ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस; लाकडे पुरवठादार, मद्यधुंद कामगारांकडून नागरिकांची अडवणूक

या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून दहनासाठी पार्थिव घेऊन येणाऱ्या नागरिकांची अधिक प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या.

eknath khadse
एकनाथ खडसे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

पथकाने चौकशी करीत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

Financial irregularities Chandrapur District Central Bank
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आर्थिक अनियमितता; बँकेच्या अध्यक्षांचा ‘हा’ आहे दावा

या प्रकरणात दोषी कोण आहेत हे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे, असेही रावत यांनी म्हटले आहे.

neha singh rathore
‘युपी में का बा’ म्हणत भाजपावर टीका करणारी गायिका नेहा सिंह राठोडला पोलिसांची नोटीस

प्रसिद्ध गायक नेहा सिंह राठोड हीला उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटीस पाठवून तिच्या नव्या गाण्याबाबत जाब विचारला आहे.

“समाजात मोकळं सोडणं धोकादायक”, मुंबई पोलिसांच्या नोटीसवर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “यापुढे डंके की चोटपर…”

वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली.

ajit pawar on devendra fadnavis
“अशा नोटिसा देणं वगैरे परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती”, फडणवीसांना दिलेल्या नोटिशीवर अजित पवारांच्या कानपिचक्या!

अजित पवार म्हणतात, “लोकांना तुमचे एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही”!

संबंधित बातम्या