Page 13 of अवकाळी पाऊस News

पुणेकरांनी शोधला नवा ऋतू, ऐन हिवाळ्यात पडणारा पाऊस पाहून म्हणाले, “हा तर हिवसाळा”

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, कोकण व गोवा येथे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांचे १२ लाख ८७ लाख १४५ हेक्टरवरील…

यंदा डिसेंबरच्या सुरुवातीस पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वांत मोठा फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे.

अकोला जिल्हा प्रशासनाने तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, अकोला, अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यांमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

हा दौरा फक्त फोटोसेशन पुरता मर्यादित न राहता मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी ट्वीटद्वारे…

२४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वाडा तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १३८८ हेक्टर क्षेत्र…

गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मिचौंग चक्रीवादळाची वाटचाल वायव्य दिशेने सुरू आहे.

संकट आहेच. ते कुठं नसतं? पण ह्या संकटातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद तुम्हीच, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार प्राथमिक अंदाजाच्या आधारे सर्व कृषी व महसूल यंत्रणांकडून पंचनामे सुरु आहेत.