scorecardresearch

I am not in the race for the post of Prime Minister because Sharad Pawar clearly stated said sgk 96
“मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, कारण…”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा आहे. विरोधकांची मोट बांधण्याकरताही त्यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचंही म्हटलं जातंय.

then Sharad Pawar will become the Prime Minister claims a senior leader in the state Said For fear of ED sgk 96
“…तर शरद पवार पंतप्रधान होतील”, राज्यातील ज्येष्ठ नेत्याचा दावा; म्हणाले, “ईडीच्या भीतीने…”

शरद पवारांचा सारखा माणूस होणे नाही. हा शेवटचा माणूस आहे, असे गौरवोद्गार यशवंतराव गडाख यांनी काढले.

subramanian swamy mamata banerjee
“ममता बॅनर्जी धैर्यवान महिला, त्यांनी पंतप्रधान बनायला हवं”, भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामींचे विधान

ममता बॅनर्जी यांनी देशाच्या पंतप्रधान बनायला हवे, असे विधान भाजपाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले आहे. ते म्हणाले की, ममता…

imran khan arrested
“माझा दोनदा हत्येचा प्रयत्न झाला”; अटकेआधी इम्रान खानची प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा अटकेआधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Pm narendra modi viral photo
पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले रॉकस्टार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला नवा लूक पाहिलात का?

Viral photo of modi: विचार करा जर नरेंद्र मोदी जर रॉकस्टार असते तर कसे दिसले असते.

pawan khera
काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांचे अटकनाटय़, पंतप्रधानांचा अपमान केल्याप्रकरणी विमानातून अटक; जामिनावर सुटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अवमानजनक विधान केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना आसामच्या पोलिसांनी गुरुवारी दिल्ली विमानतळावर अटक केली.

pervez musharraf passed away
भारतावर कारगिल युद्ध लादणारे पाकिस्तानी माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे निधन

पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ यांचे दुबई येथील रुग्णालयात निधन झाल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले.

jayram ramesh and Jacinda Ardern
“भारताला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसारख्या नेत्याची गरज,” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान!

न्युझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

kangana emergency
इंदिरा गांधीच्या शरीरयष्टीची तुलना इतर महिलांशी करणाऱ्यांना कंगनाचा टोला; म्हणाली “स्त्रियांच्या नेहमी शरीराबद्दल…”

कंगना कायमच सामाजिक, महिलांविषयीच्या समस्यांवर भाष्य करत असते

हाच तो ऐतिहासिक क्षण! ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या राजाकडून पंतप्रधानपदी नियुक्ती; पदभार स्वीकारला

ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी निवड झालेल्या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी आज पंतप्रधनापदाचा पदभार स्वीकारला.

संबंधित बातम्या