scorecardresearch

प्रसाद ओक

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकचं फिल्मी करिअर फारच कौतुकास्पद आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये प्रसादने साकारलेल्या भूमिका आजही सुपरहिट आहेत. प्रेमाची गोष्ट या नाटकासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. आणि या नाटकापासूनच त्याच्या करिअरला सुरुवात झाली. हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं. प्रसादने अवघाची संसार या मालिकेमध्ये साकारलेली नकारात्मक भूमिका तर प्रचंड गाजली. बंदिनी, दिया और बाती हम, आभाळमाया, वादळवाट, होणार सून मी या घरची, फुलपाखरु, चार दिवस सासूचे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो दिसला. मालिकांमध्येच अडकून न राहता त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. एक डाव धोबी पछाड, पिकासो, ये रे ये रे पैसा, धुराळा, हिरकणी, फर्जंद, आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर, शिकारी, कच्चा लिंबू, धर्मवीर यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रसादने केलं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या परीक्षक पदाची धुरा प्रसाद सांभाळतो. कच्चा लिंबू चित्रपटासाठी प्रसादला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली.Read More
amruta khanvilkar manjiri oak, prasad oak dance on naach ga ghuma song video viral
Video: ‘नाच गं घुमा’ गाण्यावर अमृता खानविलकरसह प्रसाद ओक-मंजिरी ओकचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा बघाच

अमृता खानविलकर, प्रसाद ओक, मंजिरी ओकचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

prasad oak wanted to direct ncp sharad pawar biopic
पडद्यावर कोणाची भूमिका करायला आवडेल? शरद पवार यांचं नाव घेत प्रसाद ओक म्हणाला, “ते महाराष्ट्रातील…”

प्रसाद ओकने व्यक्त केली शरद पवारांवर बायोपिक बनवण्याची इच्छा; म्हणाला…

prasad oak wife manjiri dance on gulabi sadi
ना गुलाबी रंगाचा ड्रेस, ना साडी; बायको मंजिरीचा डान्स पाहून प्रसाद ओक म्हणतो…; मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Video : “गुलाबी साडी…” गाण्यावर मंजिरीचा डान्स; प्रसाद ओकची एन्ट्री होताच…; व्हिडीओ व्हायरल

prasad oak post on swatantra veer savarkar movie
“खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची प्रतिक्रिया; म्हणाला…

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला…

prasad oak bought new home in mumbai
लाकडी काम, सुंदर नेमप्लेट…; प्रसाद ओकने नव्या घराला दिलाय मराठमोळा टच, फोटो व्हायरल

प्रसाद ओकचं नवीन घर पाहिलंत का? हास्यजत्रेतील कलाकारांनी शेअर केले सुंदर फोटो…

Maharashtrachi Hasyajatra fame actress Namrata Sambherao liked Prasad Oak luxurious house
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला आवडलं प्रसाद ओकचं आलिशान घर, फोटो शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री नम्रता संभेराव प्रसाद ओकचं घर पाहून काय म्हणाली? वाचा…

maharashtrachi hasya jatra team visit prasad oak house
“ऐका हो ऐका…”, प्रसाद ओकने नव्या घरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांना दिली जंगी पार्टी, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

प्रसाद ओकच्या नव्या घरात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम; नेटकरी म्हणाले…

prasad oak birthday wife manjiri oak shares special post
“या फोटोत माझं तोंड बंद आहे म्हणून…”, प्रसाद ओकच्या वाढदिवशी बायकोने शेअर केला ‘तो’ मजेशीर फोटो, म्हणाली…

प्रसाद ओकचा ४९ वा वाढदिवस! पत्नी मंजिरी ओकने शेअर केली खास पोस्ट

manjiri oak shares shocking incident of few years
“९ महिन्यांची गरोदर असताना ट्रेनमधून ढकललं अन्…”, मंजिरी ओकने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग; म्हणाली…

“त्या प्रसंगानंतर खूप घाबरले”, मंजिरी ओकने केला वैयक्तिक आयुष्याचा खुलासा, म्हणाली…

majiri oak
“…अन् सेटवर सगळ्यांसमोर प्रसाद मला खूप ओरडला”; मंजिरी ओकने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “पुढचे दोन तास…”

मंजिरीने ओकने सांगितला नवरा प्रसादच्या रागाचा किस्सा

Prasad Oak share thanks post for Chief Minister Eknath Shinde
“हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला…”, प्रसाद ओकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेता प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मानले आभार

Marathi actor prasad oak share new home video on instagram
Video: “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं…”, म्हणत प्रसाद ओकने नवीन वर्षी दाखवली नव्या घराची झलक

अभिनेता प्रसाद ओकने नवीन वर्षाची सुरुवात केली नव्या घरात, पाहा ओक कुटुंबाचं नवं घर

संबंधित बातम्या