ASHADHI WARI and drone
देहू, आळंदी पालखी मार्गावर ड्रोनद्वारे छायाचित्रणास प्रतिबंध; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी व देहूत लाखो वारकरी येत असतात. ठरावीक क्षेत्रातच ही गर्दी एकवटलेली असते.

ASHADHI WARI
यंदा वारीत महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक विशेष सोयीसुविधा, महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून प्रारंभ

आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात.

case registered against woman manager withdrawing 48 lakhs from companys account mumbai
पुणे : मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन एक लाखांचा गंडा

मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन चोरट्याने एकाच्या बँक खात्यातून एक लाख रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

arrest
कोथरूडमधील गुंडावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई, औरंगाबादमधील कारागृहात रवानगी

वाहनांची तोडफोड, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कोथरुडमधील एका गुंडाविरोधात पुण्यात कारवाई करण्यात आली आहे.

pune crime
पुणे : तडीपार गुंडाला बेड्या, पिस्तुल जप्त; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई

सर्फराज उर्फ डर समीर शेख (वय २३, रा. बाबु मामडी चौक, लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.

BJP Rajendra Nimborkar
अग्निपथ योजनेवरून आग लागली असताना, अनेकांनी त्यात तेल ओतलं : जनरल राजेंद्र निंबोरकर

जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी आंदोलक तरुणांना अग्निपथबद्दल चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आल्याचा आरोप केला आहे.

PUNE CRIME
कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणीवर ॲसिड टाकण्याची धमकी, भर रस्त्यात मारहाण; एकास अटक

खराडी भागात संगणक अभियंता तरुणीला अडवून चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Police Abhinav Deshmukh
सावधान! बिष्णोई गँगकडून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न; पुणे पोलिसांचा इशारा

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बिष्णोई गँगमधील मोठे गुन्हेगार आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत…

ssc exam
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० जून ते २७ जुलै दरम्यान नोंदणी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत…

santosh jadhav arrest
मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवच्या साथीदारांकडून १३ पिस्तुले जप्त, खंडणी प्रकरणात टोळीतील सात जण अटकेत

पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर जाधवच्या साथीदारांना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या