१० वर्षांच्या एका मुलीवर तिच्या आईच्या मित्राने अनेकदा बलात्कार केला. ही बाब लपवण्यासाठी आई या मुलीचा छळ करत होती आणि तिला वेश्या व्यवसायात ढकलू पाहात होती. मात्र ही मुलगी घरातून पळून गेली. ही मुलगी रस्त्यात एकटीच भटक होती त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांना तिने हा सगळा प्रकार सांगितला. ज्यानंतर या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या मुलीला बाल कल्याण समितीने आता आसरा दिला आहे. तिच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अनेकदा बलात्कार झाल्याची बाब उघड झाली आहे.

कुठे घडली ही घटना?

गाझियाबाद या ठिकाणी ही घटना घडली आहे. गाझियाबादच्या लोनी या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला. या मुलीने सांगितलं की तिच्या आईचा मित्र घरात येऊन तिच्यावर बलात्कार करत होता. तसंच तो माझ्या १३ वर्षांच्या भावाचाही लैंगिक छळ करत होता. त्यामुळे माझ्या भावानेही घर सोडून दिलं. तसंच हा सगळा प्रकार माझ्या आईला ठाऊक आहे तिने मला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला असं या मुलीने सांगितलं.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
desi jugaad boy started crying when traffic police caught his scooty funny video goes viral on social media
“काकी प्लीज मला सोडा, पप्पा…” ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाचा अनोखा जुगाड; मजेशीर VIDEO व्हायरल
mira road, Woman Raped, Forced to Convert to Islam, case register against Six Accused, with obscene pictures money extorted, naya nagar police, mira road news, crime news, police,
तरूणीवर बलात्कार, केस कापून केले विद्रुप; मुस्लीम धर्म स्वीकारण्याची सक्ती केल्याचा आरोप
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Uttans mango production hit by fire at solid waste plant
घनकचरा प्रकल्पाला लागणाऱ्या आगीचा उत्तनच्या आंबा उत्पादनाला फटका
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

बलात्कार पीडितेला संतापजनक कारण देत बारावीची परीक्षा देण्यापासून रोखलं; शाळेनं म्हटलं, “वातावरण खराब..”

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी या सगळ्या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईला आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर शर्मा यांनी सांगितलं की, “ही मुलगी घरातून पळून आली होती आणि रस्त्यावर भटकत होती. तिला ताब्यात घेतल्यावर आम्हाला सगळा प्रकार कळला. या मुलीने राजू नावाचा इसम तिच्यावर बलात्कार करत होता असं सांगितलं. त्याला आणि मुलीच्या आईला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी इतकी घाबरली होती की सुरुवातीला तिने सांगितलं माझ्या सावत्र वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला. मुलीने आम्हाला हेदेखील सांगितलं की माझ्या वडिलांच्या निधनानंतर आई शरीरविक्रय करत होती. तिला वाटत होतं की मी पण त्याच व्यवसायात यावं.” एनडीटीव्हीने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.