दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय हवे

सध्या पश्चिम महाराष्ट्रावर मोठय़ा प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. याकरिता केंद्र सरकारने १०० कोटी रुपये मदत निधी दिला आहे, तरीही जनतेचा…

हे ‘सेलेब्रिटी’ कोणी निर्माण केले?

काही वलयांकित व्यक्तीच्या बाबतीत प्रदीर्घ काळ चालणारे न्यायालयीन खटले त्यांच्या पथ्यावर पडत असावेत. समाजही सगळे लगेच विसरतो. एका माजी क्रिकेटपटूच्या…

गोकुळाष्टमी, धुळवडीची ‘बापू’गिरी

आसारामबापू व त्यांच्या भक्तांनी केलेल्या पाण्याच्या नासाडीबद्दल प्रसारमाध्यमांनी, लोकप्रतिनिधींनी व सर्वानीच खूप ओरड केली हे योग्यच झाले. पण गेली काही…

कोकणवासीयांचा बळी टाळण्यासाठी बोटसेवा सुरू करा

खेड येथील अपघातात ३७ निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूला कोकणातील आमदार-खासदारांचा नाकत्रेपणा जबाबदार आहे. गेली १५० वष्रे चालू असलेली प्रवासी जलवाहतूक -…

‘आधार’ची ओळख तरी कशाला?

सरकारने जनतेला दिलेल्या शिधावाटप पत्रिकेवर ठळकपणे लिहिलेले आहे की, ते कार्ड फक्त शिधावाटपासाठी असून अन्य कोणत्याही पुराव्यासाठी नाही, पण तरीसुद्धा…

उसाला दोष का?

राज्याच्या पाणीटंचाईसाठी उसाची शेती जबाबदार आहे या आशयाचा रमेश पाध्ये यांचा लेख (१४ मार्च) वाचला. शेती क्षेत्रातील जाणकाराने नाण्याची एकच…

विश्रांती आणि डच्चूचा वाद चुकीचा

‘सचिनची ती विश्रांती, बाकीच्यांना डच्चू!’ हे अविनाश वाघ यांचे पत्र (लोकमानस, ९ मार्च) वाचून खेद वाटला. त्यांची प्रतिक्रिया ही नाण्याची…

आम्ही सकारात्मक राहायचे.. आणि यूपीएससीने आडमुठे!

‘यूपीएससी’च्या बदलांकडे सकारात्मकपणेच पाहावे अशा आशयाचे केतनकुमार पाटील यांचे पत्र (७ मार्च) वाचले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अशी सकारात्मकता बाळगणे…

रेल्वे अर्थसंकल्पाची विश्वासार्हता किती?

‘निर्थक आणि कालबाह्य’ हा अग्रलेख (२७ फेब्रु.) सरकारच्या झापडबंद कार्यसंस्कृतीवर लेझर किरण टाकणारा वाटला. आíथक तरतुदीचा विचार आणि नियोजन न…

संबंधित बातम्या