scorecardresearch

ऊस आंदोलनाच्या शक्यतेने पोलिसांना सतर्कतेचे आदेश

ऊस दरासाठी शेतकरी संघटनेचे संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन पोलिस कर्मचा-यांना चोवीस तास मोबाइल सेवा कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘दाभोलकर हत्या तपासाचे धागेदोरे योग्य वेळी जाहीर ’

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असले, तरी योग्य…

ट्रकने ठोकरल्याने रुग्णाचा मृत्यू

सांगली-मिरज रस्त्यावर असलेल्या सिद्धिविनायक गणपती कॅन्सर इस्पितळासमोर रस्ता ओलांडणाऱ्या रुग्णाला भरधाव मालट्रकने ठोकरल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. या अपघातात त्याच्या सोबत…

नोकरीच्या आमिषाने सांगलीत कोटय़वधींचा गंडा

भारिप जिल्हाध्यक्ष फरार, मुलाला अटक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे निकटवर्तीय व पक्षाचा नगरचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे याच्यासह सात…

सांगलीतील भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले

सांगलीतील शिवाजी मंडईनजीक असलेल्या रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने होणारा विरोध मोडून उद्ध्वस्त केले.

लक्ष्मीपूजनाच्या झेंडूवर सांगलीत पावसाचे पाणी

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला अत्यावश्यक ठरणाऱ्या झेंडू फुलांचे पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, एक दिवसाच्या बाजारात झेंडूचे दर शंभरी पार करतील असा…

सिंचन घोटाळय़ाची चौकशी करणा-या पक्षाशीच आघाडी – राजू शेट्टी

राज्यातील सिंचन व सहकार क्षेत्रात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशीची हमी देणा-या पक्षाशीच आघाडीचा विचार…

गोळा केलेला ‘एलबीटी’ अद्याप व्यापा-यांच्याच खिशात

सांगली महापालिका क्षेत्रासाठी स्थानिक विकास कर लागू होऊन सहा महिन्यांपेक्षा जादा कालावधी होऊन व्यापा-यांनी ग्राहकांकडून कर वसुली करूनही महापालिकेला भरणा…

सांगलीत दुष्काळग्रस्त शेतक -यांचे अनुदान बँकांनी रोखले

गेल्या हंगामात दुष्काळी स्थितीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने देऊ केलेले अनुदान बँकेत जमा असूनही तक्रारींमुळे मिरज तालुक्यात रोखण्यात आले आहे.

सांगलीत शेतक-यांचे रास्ता रोको आंदोलन

उसाला प्रतिटनाला ३५०० रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने बुधवारी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन…

सांगलीतील ६७ वसतिगृहांची झाडाझडती

सांगली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात ४० लाखांचा अपहार उघडकीस आल्यानंतर मंगळवारी जिल्ह्यातील ६७ वसतिगृहांची झाडाझडती घेण्यात आली.

संबंधित बातम्या