महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा: गतविजेत्या अमेरिकेचे आव्हान संपुष्टात; स्वीडनची पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ अशी मात स्वीडनने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या अमेरिकेला पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ अशा फरकाने नमवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. By लोकसत्ता टीमAugust 7, 2023 00:06 IST
विश्लेषण : स्वीडनमध्ये कुराण प्रकरणावरून वाद का? ईशनिंदेचा कायदा काय सांगतो? उत्तर युरोपातील स्वीडन या देशाची राजधानी स्टॉकहोममध्ये गेल्या आठवड्यात इस्लाम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्या. By संदीप नलावडेJuly 25, 2023 09:06 IST
इराकमध्ये स्वीडनच्या दूतावासावर आंदोलकांचा हल्ला; स्टॉकहोममध्ये कुराणाच्या प्रती जाळल्याचा तीव्र निषेध इराक सरकारने सुरक्षा दलांना दूतावासाचे संरक्षण आणि आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत By पीटीआयJuly 21, 2023 05:33 IST
विश्लेषण : ‘नाटो’मध्ये स्वीडनच्या आणि ‘ईयू’मध्ये तुर्कस्तानच्या प्रवेशाची शक्यता किती? स्वीडन गेल्या अनेक महिन्यांपासून नाटो प्रवेशाच्या खटपटीत आहे. मात्र ‘नाटो’चे पूर्ण सदस्य असलेले तुर्कस्तान आणि हंगेरी यांनी आपले नकाराधिकार वापरून… By अमोल परांजपेUpdated: July 14, 2023 08:25 IST
सेक्सला खेळ म्हणून मान्यता नाही; स्वीडनच्या तथाकथित सेक्स चॅम्पियनशिपचे सत्य आले समोर काही माध्यमांनी स्वीडन हा सेक्स चॅम्पियनशिप आयोजित करणारा जगातला पहिला देश असल्याचे सांगितले. सहा आठवड्यांची ही स्पर्धा असून सेक्स या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2023 15:40 IST
स्वीडनमध्ये खरंच सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार? जाणून घ्या सत्य ‘फेडरेशन ऑफ सेक्स’ने केली होती चॅम्पियनशिप आयोजित करण्याची मागणी, पण…. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 5, 2023 16:22 IST
शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप एका आठवड्यानंतर ‘या’ ठिकाणी सुरू होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप, विजेत्यांची निवड कशी होणार, जाणून घ्या By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2023 07:37 IST
धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या
“तेली, कोळी, साळी, माळी समाजातील पोरांना…”, मराठ्यांना कुणबी दाखले देण्यावरून गोपीचंद पडळकरांचा घणाघात
7 झोपेत पाकिस्तानी आणि डोळे उघडताच भारतीय, ५२ वर्षांपूर्वी ‘हे’ गाव भारताचा भाग कसे बनले? जाणून घ्या रंजक इतिहास