scorecardresearch

bhiwandi highway robber marathi news
भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त

वाहन चालकांवर दरोडा टाकणार होतो अशी कबूली त्यांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivsena Thane, BJP alliance candidate Thane,
अन् महायुतीचा मुहूर्त चुकला, ठाण्यातील स्वागत यात्रेत यंदा शिवसेना भाजप युती उमेदवाराविनाच

यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमुळे ठाण्यातील गुढी पाडव्याचा हा सोहळा लक्षवेधी ठरला. मात्र या सोहळ्यात सर्वाधिक चर्चा होती ती…

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

ठाण्यातील बचत गटाच्या महिलांना शिवसेनेच्या आनंद आश्रमात बोलावून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येत असल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे.

Thane Division, Devendra Fadnavis
ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुचक विधान

ठाणे येथील रेमंड मैदान परिसरात भाजपने दुमजली प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

rebellion in Mahavikas Aghadi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरी, काँग्रेसचे इच्छुक नीलेश सांबरे लढविणार निवडणूक

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदारसंघाचा…

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत

हिंदू मराठी नववर्ष निमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी ठाणे शहरात निघणाऱ्या स्वागत यात्रेत यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून ठाणेकरांची मने…

dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

शिवसैनिकांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ठाण मांडत शक्तिप्रदर्शन केले.

thane police, 417 criminals
ठाणे पोलिसांची ‘ऑलआऊट’ मोहीम, चार तासांत ४१७ गुन्हेगारांची झाडाझडती; मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जप्त

ठाणे पोलिसांनी रविवारी रात्री ऑलआऊट मोहीम राबविली होती. या मोहीमेत पोलिसांनी ४१७ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली.

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यात वाक् युद्ध सुरू असतानाच आता या वादात आव्हाड यांच्या भगिनींनी…

Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांनी निष्ठावान…

Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

दोन दिवसापूर्वी कल्याण पूर्व भागात आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी त्यांच्या कार्यालयात बैठक घेऊन कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचे काम…

संबंधित बातम्या