टीम डेव्हिड (Tim David) हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. त्याचे वडील सुद्धा क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. टीम डेव्हिडचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. २०१९-२० या कालावधीमध्ये तो सिंगापूरच्या क्रिकेट संघामध्ये सहभागी होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळायला सुरुवात केली. २०२२ मध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. याच वर्षी त्याने भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. याव्यतिरिक्त त्याच्याकडे बिगबॉश, आयपीएल अशा टी-२० फ्रेन्चायझी लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव आहे. <br />
आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये होता. २४ सप्टेंबर २०२१ रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी देण्यात आली. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत त्याला संघामध्ये सामील केले. Read More
Tim David : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यादरम्यान टीम डेव्हिडच्या षटकारामुळे स्टँडमध्ये बसलेल्या एका…
इतिहासात पेशव्यांच्या पराक्रमाच्या कथेत, पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले असे वाचनात येते. (पाकिस्तानात असलेल्या अटक किल्ल्यापर्यंत मराठ्यांचे साम्राज्य होते) या इतिहासाची…
अनेक समभाग संलग्न अर्थात इक्विटी आणि हायब्रीड फंडांना कामगिरीत मागे सारल्याने गेल्या १८-२० महिन्यांत मल्टी-ॲसेट ॲलोकेशन फंडांना गुंतवणूकदारांची पसंती लाभल्याचे…
महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उच्च शिक्षणाची महिला विद्यापीठाच्या रूपाने केलेली उभारणी ही तर्कतीर्थांच्या लेखी स्त्रीस गृहकार्यातून समाज उभारणीच्या कार्यात प्रवृत्त…