Philippines Why Divorce is illegal in Philippines Absolute Divorce Act
‘या’ देशात घटस्फोट का घेता येत नाही? घटस्फोटाचा कायदा संमत होणार?

व्हॅटिकननंतर कायदेशीर घटस्फोट घेता न येणारा फिलिपिन्स हा दुसरा देश आहे. आता नागरिकांना कायदेशीर घटस्फोट घेता यावा, यासाठी फिलिपिन्स देशही…

Valentines day 2024 Chocolate Day 2024 special homemade chocolate recipe
Chocolate Day 2024: होम मेड रेसिपीने ‘चॉकलेट डे’ बनवा गोड; कसे तयार करायचे? फॉलो करा या ५ सोप्या स्टेप्स

Chocolate Day 2024: चॉकलेट डे स्पेशल आपल्या प्रियजनासाठी होम मेड टेस्टी चॉकलेट कसे तयार करायचे?

Latest News
Microsoft Windows reports major service outage globally in Marathi
Microsoft Windows outage : तुमचाही लॅपटॉप शट डाऊन होतोय? जाणून घ्या कशी सोडवायची समस्या

Microsoft Windows Outage Fix Laptop : जगातील सर्वात मोठा आयटी बिघाड आज घडला असून मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे जगभरातील बँका,…

person arrested, cheated, claim,
आमदार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्याचे सांगून ५० हून अधिक जणांना गंडा घालणारा अटकेत

अनेक महिने आमदार पाटील यांच्या नावाने लबाड्या करणाऱ्या भिवंडीजवळील शेलार गावातील एका भामट्याला विष्णुनगर पोलिसांनी नवी मुंबईतून कौशल्याने मंगळवारी अटक…

Bhavesh bhinde Ghatkopar hoarding accident
घाटकोपरमधील महाकाय फलक दुर्घटना : जामिनासाठी अजब दावा करणाऱ्या भावेश भिंडेच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

भिंडे याने याचिकेत बेकायदेशीर अटकेचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.

Manmad railway station, railway police GRP
मनमाड : रेल्वे पोलिसांच्या समयसुचतेमुळे दोन महिलांसह बाळाचे प्राण वाचले

पोलीस कर्मचारी दासरे व वाघ यांनी दाखविलेल्या समय सुचकतेबद्दल लोहमार्ग पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी मारूती पंडीत यांनी…

mumbai ramabai ambedkar nagar redevelopment project marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : १६ हजार ५७५ पैकी केवळ ७ हजार ५२९ रहिवासी पात्र

घरे रिकामी करून घेतल्यानंतर झोपुकडून जागा मोकळी करून एमएमआरडीएला दिली जाणार आहे. त्यानंतर पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

woman groped on flight By jindal ceo abu dhabi
Naveen Jindal: “विमानात पॉर्न व्हिडीओ दाखविला, मला जवळ…”, जिंदल स्टिलच्या सीईओंवर महिला सहप्रवाशाचे गंभीर आरोप

कोलकाता ते अबू धाबी असा इतिहाद विमानाने प्रवास करणाऱ्या एका महिलेशी लैंगिक गैरवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिंदल कंपनीच्या…

Krishnan kumar and Tishaa kumar
अभिनेते व चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांच्या लेकीचे कर्करोगाने वयाच्या २१ व्या वर्षी निधन

टी-सीरीजचे माजी अभिनेते व चित्रपट निर्माते क्रिशन कुमार यांच्या मुलीचे तिशाचे वयाच्या २१ वर्षी निधन झाले आहे.

Microsoft Windows reports major service outage globally in Marathi
Microsoft Windows Outage : मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं!

Microsoft Outage : महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

Ulhasnagar, a pet dog attacked a woma, case registered against the dog owner
उल्हासनगरमध्ये पाळीव श्वानाचा महिलेवर हल्ला, श्वान मालकावर गुन्हा दाखल

महेश पुनवाणी (४८, रा. बॅरेक क्रमांक ५४७, सोन्नार गल्ली, उल्हासनगर-२) असे पाळीव श्वान मालकाचे नाव आहे. कोमल सुरेश नागदेव (४८)…

RTE Act Amendment Unconstitutional,
आरटीई कायद्यातील दुरुस्ती घटनाबाह्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्याची तरतूद करण्यात आली.

संबंधित बातम्या