scorecardresearch

हवामान

पृथ्वीच्या वातावरणातील स्थितीला हवामान (Weather) असे म्हटले जाते. हवामानाचा अंदाज आपल्या आजूबाजूचे वातावरण कसे आहे यावरुन लावला जातो. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थरामध्ये, ट्रोपोस्फियरमध्ये हवामानातील बदल होत असतात. हा थर पृथ्वीच्या वातावरणाच्या एकूण वस्तुमानाच्या ७५%, पाण्याची वाफ आणि एरोसोलच्या एकूण वस्तुमानाच्या ९९% इतका असतो. हवामानाचा अंदाज लावून ठराविक गोष्टींचे नियोजन केले जाते.

दर दिवसाचे तापमानाचे, पर्जन्याचे किंवा वातावरणातील संदर्भ वापरून सरासरी काढली जाते. हवामानाचा प्रत्यक्ष संबंध आपल्यावर होत असल्यामुळे त्यासंबंंधित निकष काढून माहिती मिळवणे आवश्यक असते. भारतामध्ये हवामान (Weather) खात्याचा वापर विशिष्ट काळासाठी वातावरणामधील बदलांवर लक्ष ठेवणे आणि त्यांची माहिती देणे यासाठी केला जातो.Read More
Heatwaves in india
देशाच्या अनेक भागांमध्ये भीषण उष्णतेची लाट; IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट कधी दिला जातो?

आतापर्यंत एप्रिल महिना कमालीचा उष्ण राहिला आहे. देशातील अनेक भागांत उष्णतेचा कहर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाचा एप्रिल महिना नेहमीपेक्षा…

heatwave three days maharashtra marathi news, heatwave in maharashtra marathi news, heatwave maharashtra marathi news
तीन दिवस उष्णतेच्या लाटेचे; जाणून घ्या मुंबईसह मध्य महाराष्ट्रात काय होणार?

मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण २२ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

summer news
9 Photos
Maharashtra Heatwave Warning : सावधान! मुंबईत ‘हे’ २ दिवस उष्णतेची लाट; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांनाही इशारा

मुंबईत रविवार आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार

राज्यात उन्हाचा पारा मार्चअखेरीस वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यात आतापर्यंत उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Imd predicts heatwave again in mumbai chances of rain in other parts of maharashtra
मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा; राज्याच्या अन्य भागांत पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून मोठया प्रमाणावर बाष्पयुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत आहे.

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो? प्रीमियम स्टोरी

एखाद्या मैदानी प्रदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक, किनारपट्टी भागांत ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आणि…

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

हवामान बदलानं गेल्या काही वर्षांत झपाट्यानं दृश्य परिणाम करायला सुरुवात केलीय. सतत संघर्षमय स्थितीचा सामना करताना स्त्रियांच्या ठायी येणारी कौशल्यं…

heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर

गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना गुरुवारी काही अंशी दिलासा मिळाला. गुरुवारी सरासरी तापमान बुधवारपेक्षा दोन ते…

weather update marathi news, heat wave maharashtra marathi news
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या

मागील संपूर्ण आठवड्यात वादळीवारा आणि गारपिटसह झालेल्या पावसाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतपिकांचे आणि फळ बागांचे मोठे नुकसान केले.

संबंधित बातम्या