बांधकाम साहित्यावर आधारित ‘बीसी इंडिया २०१३’ या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे वांद्रे-कुर्ला संकुल येथे मंगळवारी जर्मनीचे वाणिज्यदूत मायकल सीबर्ट यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्याप्रसंगी त्यांच्या सोबत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बी. सिनैया, मेसर्स बीसी एक्स्पो इंडिया प्रा. लिमिटेडचे मुख्य कार्याधिकारी थॉमस लोफलर आणि आयोजन समितीचे अध्यक्ष महेश मुद्दा. शुक्रवार ८ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या प्रदर्शनात जगभरातील अद्ययावत इमारत निर्माण व बांधकामासाठी उपयुक्त अवजड यंत्रसामग्री, मोठय़ा क्रेन्स, खाणयंत्रे तसेच बांधकाम वाहने प्रत्यक्षात पाहता येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2013 रोजी प्रकाशित
साथी हाथ बढाना..
बांधकाम साहित्यावर आधारित ‘बीसी इंडिया २०१३’ या चार दिवसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे वांद्रे-कुर्ला संकुल येथे मंगळवारी जर्मनीचे वाणिज्यदूत मायकल सीबर्ट यांच्या हस्ते उद्घाटन झाले,
First published on: 06-02-2013 at 02:17 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bc india 2013 international exhibition