इलेक्ट्रिकल केबल्स, कम्युनिकेशन केबल्स या उत्पादनांबरोबरच आता फिनोलेक्सने ‘स्पीकर केबल्स’ बाजारात सादर केल्या आहेत.कोणत्याही व्यत्ययाशिवाय चांगल्या दर्जाच्या आवाजासाठी या केबल्स उपयोगी ठरणार आहेत. मोठय़ा रहिवासी संकुलांमध्ये स्पीकर्स अॅम्प्लिफायरला जोडण्यासाठी या केबल्सना मागणी आहे. या केबलसाठी आग प्रतिरोधक मटेरिअल वापरण्यात आले आहे. तापमान नियंत्रण करण्याची क्षमता हे या केबलचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने फिनोलेक्स केबल उपयोगी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या केबल्स भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
फिनोलेक्सच्या ‘स्पीकर केबल्स’ बाजारात
इलेक्ट्रिकल केबल्स, कम्युनिकेशन केबल्स या उत्पादनांबरोबरच आता फिनोलेक्सने ‘स्पीकर केबल्स’ बाजारात सादर केल्या आहेत.कोणत्याही व्यत्ययाशिवाय चांगल्या दर्जाच्या आवाजासाठी या केबल्स उपयोगी ठरणार आहेत.
First published on: 23-04-2013 at 05:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finolex spicker cables in market