सुमारे ५,६०० कोटी रुपयांच्या ‘एनएसईएल’ घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाने कंपनीच्या प्रवर्तक संस्थापक जिग्नेश शहासह ६८ जणांविरुद्ध बुधवारी आरोपपत्र दाखल केले. जुलै २०१३ मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात तपास यंत्रणांनी तक्रारींच्या २० हजार पानांची छाननी करून ही कारवाई केल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्यांमध्ये जिग्नेश शहा, अंजनी सिन्हा, जोसेफ मॅसी याची नावे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2015 रोजी प्रकाशित
एनएसईएल प्रकरणी ६८ जणांविरुद्ध आरोपपत्र
सुमारे ५,६०० कोटी रुपयांच्या ‘एनएसईएल’ घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाने कंपनीच्या प्रवर्तक संस्थापक जिग्नेश शहासह ६८ जणांविरुद्ध बुधवारी आरोपपत्र दाखल केले.
First published on: 03-04-2015 at 01:29 IST
TOPICSएनएसईएल
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hc allows collecting info on outstanding from nsel investors