किरकोळ विक्री क्षेत्रातील फ्युचर समूहातील फॅशन बिग बझारच्या सहकार्याने सार्वजनिक स्टेट बँकेने सादर केलेल्या ‘स्टाईलअप’ या शॉपिंग क्रेडिट कार्डाचे अनावरण बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बुधवारी मुंबई केले. एफबीबी या तयार कपडे विक्री साखळी दालनांमध्ये या कार्डाद्वारे केलेल्या खरेदीवर १० टक्के सवलत मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2014 रोजी प्रकाशित
स्टेट बँकेकडून नवे ‘शॉपिंग कार्ड’
किरकोळ विक्री क्षेत्रातील फ्युचर समूहातील फॅशन बिग बझारच्या सहकार्याने सार्वजनिक स्टेट बँकेने सादर केलेल्या ‘स्टाईलअप’ या शॉपिंग क्रेडिट कार्डाचे अनावरण बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी बुधवारी मुंबई केले.

First published on: 04-12-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New shopping card from sbi