स्रोत : फंड्स सुपरमार्ट डॉट कॉम
महत्त्वाची सूचना: म्युच्युअल फंडाचा मागील परताव्याचा दर हा भविष्यातील नफ्याची ग्वाही देत नाही. ही यादी म्हणजे म्युच्युअल फंडांचे मानांकन नव्हे, या यादीत पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आला आहे.
* वरील यादीत शिफारस केलेल्या म्युच्युअल फंडात ‘आय फास्ट’ व या कंपनीशी संबंधित व्यक्ती किंवा संस्था यांची प्रत्यक्ष गुंतवणूक असू शकते अथवा भविष्यात गुंतवणूक करण्याची शक्यता असू शकते. अथवा या म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मालमत्ता कंपनीशी व्यावसायिक संबंध असू शकतात किंवा भविष्यात असे संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही यादी म्हणजे गुंतवणूक करण्याची शिफारस किंवा असलेली गुंतवणूक विकण्याचा सल्ला नव्हे. वरील फंडांचा उल्लेख हा सर्वसाधारण स्वरूपाचा असून कुणा विशिष्ट व्यक्ती अथवा संस्थेला समोर ठेऊन केलेला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक, कर व कायदा सल्लागाराशी सल्लामसलत करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2015 रोजी प्रकाशित
कर्ते म्युच्युअल फंड
महत्त्वाची सूचना: म्युच्युअल फंडाचा मागील परताव्याचा दर हा भविष्यातील नफ्याची ग्वाही देत नाही.
First published on: 23-03-2015 at 07:53 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Equity fund